जगभरात दरवर्षी ६५ हजार लोक सिझनल फ्लूने मृत्यूमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय.
जगभरात दरवर्षी ६५ हजार लोक सिझनल फ्लूने मृत्यूमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय......