लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं.
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं......
इन्स्टाग्रामवर बॉईस लॉकर रूम या ग्रुपमधल्या मुलांचं सिक्रेट चॅटिंग लिक झालंय. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट वायरल झालेत. ओळखीच्या मुलींचे फोटोशेअर करून त्यावर अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या जात होत्या. बलात्कार करण्याचं प्लॅनिंग चाललं होतं. आता दिल्ली पोलिसांनी काही मुलांची चौकशी चालू केलीय. ती करायलाच हवी. पण पोलिसी कारवाईनं आपल्या मुलांमधली बलात्कारी संस्कृती संपेल का?
इन्स्टाग्रामवर बॉईस लॉकर रूम या ग्रुपमधल्या मुलांचं सिक्रेट चॅटिंग लिक झालंय. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट वायरल झालेत. ओळखीच्या मुलींचे फोटोशेअर करून त्यावर अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या जात होत्या. बलात्कार करण्याचं प्लॅनिंग चाललं होतं. आता दिल्ली पोलिसांनी काही मुलांची चौकशी चालू केलीय. ती करायलाच हवी. पण पोलिसी कारवाईनं आपल्या मुलांमधली बलात्कारी संस्कृती संपेल का?.....