कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे......