गणेशोत्सव आला की, दरवर्षी मूर्ती शाडू मातीची असावी की पीओपीची यावरून वाद होतो. पण विज्ञान सांगतं की, पीओपीची मूर्ती जेवढी पर्यावरणासाठी घातक, तेवढीच शाडू मातीची मूर्तीही घातक आहे. त्यावरील रासायनिक रंग तर आणखी धोकादायक आहेत. पण खरा मुद्दा हा आहे, तो विसर्जनाच्या पद्धतीचा. त्यामुळे निसर्गाला घातक न ठरणारे विसर्जनाचे पर्याय शोधणं, हाच उपाय आहे.
गणेशोत्सव आला की, दरवर्षी मूर्ती शाडू मातीची असावी की पीओपीची यावरून वाद होतो. पण विज्ञान सांगतं की, पीओपीची मूर्ती जेवढी पर्यावरणासाठी घातक, तेवढीच शाडू मातीची मूर्तीही घातक आहे. त्यावरील रासायनिक रंग तर आणखी धोकादायक आहेत. पण खरा मुद्दा हा आहे, तो विसर्जनाच्या पद्धतीचा. त्यामुळे निसर्गाला घातक न ठरणारे विसर्जनाचे पर्याय शोधणं, हाच उपाय आहे......