जपानच्या टोकियोत नुकतीच क्वाड देशांची तिसरी परिषद झाली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी १२ आशियाई देशांसोबत 'इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क' नावाच्या व्यापारी कराराची घोषणा केलीय. स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांवर काम करणारा हा करार असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. पण आशियाई देशांच्या आडून चीनला एकटं पाडायचा हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा होतेय.
जपानच्या टोकियोत नुकतीच क्वाड देशांची तिसरी परिषद झाली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी १२ आशियाई देशांसोबत 'इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क' नावाच्या व्यापारी कराराची घोषणा केलीय. स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांवर काम करणारा हा करार असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. पण आशियाई देशांच्या आडून चीनला एकटं पाडायचा हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा होतेय......