पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत.
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत......