इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत.
इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत......
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे.
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे......
इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय.
इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय......
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता.
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता......
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे......