युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन्सप्रमाणे भारतीय हॉकीने देखील आता ‘फिटनेस मंत्रा’वर भर देण्यास सुरुवात केलीय. सर्व सामने केवळ फिटनेसवरच जिंकले जातात, असे अजिबात नाही. पण, फिटनेसची साथ असेल तर प्रतिस्पर्ध्यांना चारही सत्रात पुरते जेरीस आणून त्यांना चारीमुंड्या चीत करता येऊ शकते. भारतानं आशियाई चॅम्पियन्स हॉकीचे जेतेपद थाटात काबीज करताना नेमकी याचीच प्रचिती दिलीय.
युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन्सप्रमाणे भारतीय हॉकीने देखील आता ‘फिटनेस मंत्रा’वर भर देण्यास सुरुवात केलीय. सर्व सामने केवळ फिटनेसवरच जिंकले जातात, असे अजिबात नाही. पण, फिटनेसची साथ असेल तर प्रतिस्पर्ध्यांना चारही सत्रात पुरते जेरीस आणून त्यांना चारीमुंड्या चीत करता येऊ शकते. भारतानं आशियाई चॅम्पियन्स हॉकीचे जेतेपद थाटात काबीज करताना नेमकी याचीच प्रचिती दिलीय......