'ज्यांची हृदये झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात' अशी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. असं झाडांचं हृदय असणारी, रसरशीत जगणारी माणसंच या एरव्ही रुक्ष असणार्या जगात ओलावा भरतात, हे जग सर्वांसाठी सुंदर बनवतात. आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गाणी याच प्रकारातली. रसरशीत.. जगणं सुरेल, सुंदर बनवणारी. आज ८ सप्टेंबर २०२३ रोजी आशाताईंना ९० वर्षे पूर्ण होत आहेत.
'ज्यांची हृदये झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात' अशी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. असं झाडांचं हृदय असणारी, रसरशीत जगणारी माणसंच या एरव्ही रुक्ष असणार्या जगात ओलावा भरतात, हे जग सर्वांसाठी सुंदर बनवतात. आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गाणी याच प्रकारातली. रसरशीत.. जगणं सुरेल, सुंदर बनवणारी. आज ८ सप्टेंबर २०२३ रोजी आशाताईंना ९० वर्षे पूर्ण होत आहेत. .....