भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच.
भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच......
कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा.
कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा......
आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झाली. पुणे मुक्कामानंतर पालखीने आता सासवडचा दिवेघाटही पार केलाय. पालखी रवाना होतानाच्या दिवशी आलेल्या अनुभवावरचा हा लेख.
आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झाली. पुणे मुक्कामानंतर पालखीने आता सासवडचा दिवेघाटही पार केलाय. पालखी रवाना होतानाच्या दिवशी आलेल्या अनुभवावरचा हा लेख......