भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला बदनाम करण्यासाठी ‘टूलकिट’ तयार केल्याचं एक ट्विट केलं. या ट्विटला ट्विटरनं खोटेपणाचा शिक्का मारला. जगभरात खोट्या बातम्या आणि माहिती पसरवण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत सोपं माध्यम आहे. त्यावरची माहिती वाचून, बघून आपलं मत बनवणं किंवा त्यावर रिऍक्ट करणं हे प्रत्येकवेळी योग्य नसतं.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला बदनाम करण्यासाठी ‘टूलकिट’ तयार केल्याचं एक ट्विट केलं. या ट्विटला ट्विटरनं खोटेपणाचा शिक्का मारला. जगभरात खोट्या बातम्या आणि माहिती पसरवण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत सोपं माध्यम आहे. त्यावरची माहिती वाचून, बघून आपलं मत बनवणं किंवा त्यावर रिऍक्ट करणं हे प्रत्येकवेळी योग्य नसतं......