'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत ऑक्सफॅमचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 'प्रॉफिटिंग फ्रॉम पेन' नावाच्या या अहवालात कोरोना काळात लोक भूक, गरिबीमुळे आक्रोश करत असताना औषध, तेल, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ठराविक कंपन्यांनी भरमसाठ कमाई केलीय. त्यातून कोरोना काळात प्रत्येक ३० व्या मिनिटाला एका अब्जाधीशाचा जन्म झाला. या काळातली सरकारची धोरणं त्यांच्या फायद्याची ठरलीत.
'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत ऑक्सफॅमचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 'प्रॉफिटिंग फ्रॉम पेन' नावाच्या या अहवालात कोरोना काळात लोक भूक, गरिबीमुळे आक्रोश करत असताना औषध, तेल, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ठराविक कंपन्यांनी भरमसाठ कमाई केलीय. त्यातून कोरोना काळात प्रत्येक ३० व्या मिनिटाला एका अब्जाधीशाचा जन्म झाला. या काळातली सरकारची धोरणं त्यांच्या फायद्याची ठरलीत......
भारतात १० टक्के लोकांकडे ५७ टक्के संपत्ती आहे आणि तळातल्या लोकांकडे फक्त १३ टक्के संपत्ती आहे. उपभोगासाठी लोकांच्या खिशात पैसाच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मागणी नाही. मागणी नसल्यामुळे गुंतवणूक नाही आणि परिणामी मंदीसदृश स्थिती निर्माण झालीय. बेरोजगारी, गरिबी, भाववाढ आणि विषमता असा हा समस्यांचा चक्रव्यूह आहे.
भारतात १० टक्के लोकांकडे ५७ टक्के संपत्ती आहे आणि तळातल्या लोकांकडे फक्त १३ टक्के संपत्ती आहे. उपभोगासाठी लोकांच्या खिशात पैसाच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मागणी नाही. मागणी नसल्यामुळे गुंतवणूक नाही आणि परिणामी मंदीसदृश स्थिती निर्माण झालीय. बेरोजगारी, गरिबी, भाववाढ आणि विषमता असा हा समस्यांचा चक्रव्यूह आहे......