केंद्र सरकारनं कोरोना वायरसला ट्रॅक करण्यासाठी आरोग्य सेतू अॅप बनवलंय. काही ठिकाणी सरकारनं आरोग्य सेतू वापरणं बंधनकारक केलंय. त्यातच फ्रान्समधल्या एका इथिकल हॅकरनं निव्वळ सरकारचीच नाही तर आपल्या सगळ्यांची झोप उडवलीय. अॅपमधली माहिती हॅक करता येते, असा दावा त्याने केलाय. त्यामुळे आरोग्य सेतूला स्वतःच्या तब्येतीची तरी नीट काळजी घेता येते का, असा प्रश्न विचारला जातोय.
केंद्र सरकारनं कोरोना वायरसला ट्रॅक करण्यासाठी आरोग्य सेतू अॅप बनवलंय. काही ठिकाणी सरकारनं आरोग्य सेतू वापरणं बंधनकारक केलंय. त्यातच फ्रान्समधल्या एका इथिकल हॅकरनं निव्वळ सरकारचीच नाही तर आपल्या सगळ्यांची झोप उडवलीय. अॅपमधली माहिती हॅक करता येते, असा दावा त्याने केलाय. त्यामुळे आरोग्य सेतूला स्वतःच्या तब्येतीची तरी नीट काळजी घेता येते का, असा प्रश्न विचारला जातोय......