इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत.
इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत......
लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.
लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद......
भारतातल्या फेसबूकच्या धोरणप्रमुख आंखी दास यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतात भाजप आणि उजव्या विचारसरणीची वाढ व्हावी यासाठी फेसबूकमधे राहून धोरणं राबवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्रश्न एकट्या आंखी दास यांचा नाही तर भारताने मोठ्या प्रयत्नाने जपलेल्या लोकशाहीची राखण करण्याचा आहे. सोशल मीडियाच्या तालावर नाचणारी लोकशाही नको असेल तर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्याविषयी लेखक राहुल बनसोडे यांचं एक महत्त्वाचं फेसबूक टिपण.
भारतातल्या फेसबूकच्या धोरणप्रमुख आंखी दास यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतात भाजप आणि उजव्या विचारसरणीची वाढ व्हावी यासाठी फेसबूकमधे राहून धोरणं राबवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्रश्न एकट्या आंखी दास यांचा नाही तर भारताने मोठ्या प्रयत्नाने जपलेल्या लोकशाहीची राखण करण्याचा आहे. सोशल मीडियाच्या तालावर नाचणारी लोकशाही नको असेल तर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्याविषयी लेखक राहुल बनसोडे यांचं एक महत्त्वाचं फेसबूक टिपण......