नैतिक मूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं गणपतराव देशमुख यांनी केलं. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्या माणसांचा नेता म्हणून अस्सल देशीपणाचं सत्त्व घेऊन ते कायम उभे राहिले. त्यामुळेच ते राजकारणात वेगळे ठरले. त्यांच्या सत्त्वशील वृत्तीकडे श्रद्धेने आणि आदराने पाहणं, हा या मातीचा खरा लौकिक आहे.
नैतिक मूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं गणपतराव देशमुख यांनी केलं. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्या माणसांचा नेता म्हणून अस्सल देशीपणाचं सत्त्व घेऊन ते कायम उभे राहिले. त्यामुळेच ते राजकारणात वेगळे ठरले. त्यांच्या सत्त्वशील वृत्तीकडे श्रद्धेने आणि आदराने पाहणं, हा या मातीचा खरा लौकिक आहे......
चंद्रपुरचे माजी आमदार आणि समाजसेवक एकनाथ साळवे यांचं १३ मार्चला ९१व्या वर्षी निधन झालं. अकरा वर्ष आमदार राहूनही ते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. वाचन, लिखाण, मनन आणि चिंतन हेच त्यांचं जीवन राहिलं. त्यांचे चिरंजीव जयंत साळवे यांनी जानेवारी महिन्यात लिहिलेली फेसबुक पोस्ट आज इथं देत आहोत.
चंद्रपुरचे माजी आमदार आणि समाजसेवक एकनाथ साळवे यांचं १३ मार्चला ९१व्या वर्षी निधन झालं. अकरा वर्ष आमदार राहूनही ते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. वाचन, लिखाण, मनन आणि चिंतन हेच त्यांचं जीवन राहिलं. त्यांचे चिरंजीव जयंत साळवे यांनी जानेवारी महिन्यात लिहिलेली फेसबुक पोस्ट आज इथं देत आहोत......
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील......
आज १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं.
आज १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं......
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात.
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात......
कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख.
कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख......
महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं.
महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं. .....
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच......
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला.
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला......
मराठी हिरो हिरोईनला बघायला गर्दी होते. पण त्यांच्यासाठी पब्लिक दिवाणं होतं नाही. ते यश हरयाणाच्या सपना चौधरीला मिळालंय. तिचा फोटो आपल्या मोबाईलमधे टिपण्यासाठी पुणे परिसरात दहीहंडीला मोठी गर्दी झाली. यूट्यूबवरच्या तिच्या ठुमक्यांनी मराठी पोरांना याड लावलंय. पण फेसबूक ट्विटरवरची सपना वेगळीच आहे. आता लवकरच ही सपना मराठी लूकमधे दिसणाराय.
मराठी हिरो हिरोईनला बघायला गर्दी होते. पण त्यांच्यासाठी पब्लिक दिवाणं होतं नाही. ते यश हरयाणाच्या सपना चौधरीला मिळालंय. तिचा फोटो आपल्या मोबाईलमधे टिपण्यासाठी पुणे परिसरात दहीहंडीला मोठी गर्दी झाली. यूट्यूबवरच्या तिच्या ठुमक्यांनी मराठी पोरांना याड लावलंय. पण फेसबूक ट्विटरवरची सपना वेगळीच आहे. आता लवकरच ही सपना मराठी लूकमधे दिसणाराय......