आज देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन. या निमित्त मुंबईतील अशा एका जागेची ओळख करून घेऊ की, जी जागा अनेकांना परिचित आहे, पण तिचा इतिहास फारसा माहीत नाही. या जागेचं नाव सीएसएमटी समोरचं आझाद मैदान. भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई असलेल्या १८५७ च्या बंडामधील दोन हुतात्म्यांचं रक्त याच मैदानातील मातीवर सांडलंय. म्हणूनच हे मैदान आद्य स्वातंत्र्यतीर्थ आहे, याचा विसर पडू नये.
आज देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन. या निमित्त मुंबईतील अशा एका जागेची ओळख करून घेऊ की, जी जागा अनेकांना परिचित आहे, पण तिचा इतिहास फारसा माहीत नाही. या जागेचं नाव सीएसएमटी समोरचं आझाद मैदान. भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई असलेल्या १८५७ च्या बंडामधील दोन हुतात्म्यांचं रक्त याच मैदानातील मातीवर सांडलंय. म्हणूनच हे मैदान आद्य स्वातंत्र्यतीर्थ आहे, याचा विसर पडू नये......