logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
देवराय इंगळे : बाबासाहेबांच्या आशियातल्या पहिल्या स्मारकाचे निर्माते
डॉ. संभाजी बिरांजे
०६ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला.


Card image cap
देवराय इंगळे : बाबासाहेबांच्या आशियातल्या पहिल्या स्मारकाचे निर्माते
डॉ. संभाजी बिरांजे
०६ डिसेंबर २०२२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला......


Card image cap
पा. रंजितचं तिकीटबारीचं गणित कुठे चुकलं?
प्रथमेश हळंदे
२९ सप्टेंबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही.


Card image cap
पा. रंजितचं तिकीटबारीचं गणित कुठे चुकलं?
प्रथमेश हळंदे
२९ सप्टेंबर २०२२

पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही......


Card image cap
विलास वाघ: साहित्याचं लोकशाहीकरण करणारा प्रकाशक
राजा कांदळकर
०८ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

समाजवाद्यांमधला आंबेडकरवादी आणि आंबेडकरवाद्यांमधला समाजवादी अशी विलास वाघ यांची ओळख होती. एका अर्थाने समाजवादी आणि आंबेडकरवादी चळवळींना जोडणारा पूल ते झाले होते. गांधी-आंबेडकर या दोन्ही विचारधारा एकमेकांना पूरक ठरणाऱ्या आहेत, हे त्यांनी मनापासून स्वीकारलं होतं. वाघ सर बुद्धमय झाले होते. तीच त्यांची जीवनशैली आणि जीवनमार्ग झाला होता. 


Card image cap
विलास वाघ: साहित्याचं लोकशाहीकरण करणारा प्रकाशक
राजा कांदळकर
०८ एप्रिल २०२१

समाजवाद्यांमधला आंबेडकरवादी आणि आंबेडकरवाद्यांमधला समाजवादी अशी विलास वाघ यांची ओळख होती. एका अर्थाने समाजवादी आणि आंबेडकरवादी चळवळींना जोडणारा पूल ते झाले होते. गांधी-आंबेडकर या दोन्ही विचारधारा एकमेकांना पूरक ठरणाऱ्या आहेत, हे त्यांनी मनापासून स्वीकारलं होतं. वाघ सर बुद्धमय झाले होते. तीच त्यांची जीवनशैली आणि जीवनमार्ग झाला होता. .....


Card image cap
सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!
शीतल साठे
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये.


Card image cap
सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!
शीतल साठे
०१ ऑगस्ट २०२०

आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये......


Card image cap
बुद्धप्रिय कबीरः 'जिंदाबाद मुर्दाबाद'चं तत्वज्ञान जगलेला अस्वस्थ कबीर
सिद्धार्थ मोकळे
३० मार्च २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक.


Card image cap
बुद्धप्रिय कबीरः 'जिंदाबाद मुर्दाबाद'चं तत्वज्ञान जगलेला अस्वस्थ कबीर
सिद्धार्थ मोकळे
३० मार्च २०२०

औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक......