प्रतिष्ठेचं ‘बुकर पारितोषिक’ मिळवणार्या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत. त्यांची ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातल्या आणि जगातल्या हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे. या कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे. हिंदीला जागतिक स्तरावर नवं स्थान मिळवून देण्यात गीतांजली श्री यांचं यश महत्त्वाची भूमिका बजावेल.
प्रतिष्ठेचं ‘बुकर पारितोषिक’ मिळवणार्या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत. त्यांची ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातल्या आणि जगातल्या हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे. या कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे. हिंदीला जागतिक स्तरावर नवं स्थान मिळवून देण्यात गीतांजली श्री यांचं यश महत्त्वाची भूमिका बजावेल......