२००९ला आलेल्या जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार’ला भारतीयांनी तुफान प्रतिसाद दिला होता. नुकत्याच रिलीज झालेला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. इंग्लिशसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या सिनेमाची भारतातली कमाई २०० कोटींच्या उंबरठ्यावर आलीय. भारतीयांच्या हॉलीवूड प्रेमाचा हा एक कळसच म्हणावा लागेल.
२००९ला आलेल्या जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार’ला भारतीयांनी तुफान प्रतिसाद दिला होता. नुकत्याच रिलीज झालेला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. इंग्लिशसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या सिनेमाची भारतातली कमाई २०० कोटींच्या उंबरठ्यावर आलीय. भारतीयांच्या हॉलीवूड प्रेमाचा हा एक कळसच म्हणावा लागेल......
जेम्स कॅमरून या ऑस्करविजेत्या दिग्दर्शकाचा ‘अवतार २’ हा सिनेमा सध्या देशभरातल्या थियेटरमधे हाऊसफुल शो मिळवतोय. याच दिग्दर्शकाने पंचवीस वर्षांपूर्वी एक असा सिनेमा बनवला, ज्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य भारतीयांना इंग्लिश सिनेमांचं वेड लावलं. या सिनेमाने जागतिक बॉक्स ऑफिसवर मिळवलेलं पहिलं स्थान पुढे तब्बल बारा वर्षं टिकलं. असा हा कालातीत सिनेअनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘टायटॅनिक’.
जेम्स कॅमरून या ऑस्करविजेत्या दिग्दर्शकाचा ‘अवतार २’ हा सिनेमा सध्या देशभरातल्या थियेटरमधे हाऊसफुल शो मिळवतोय. याच दिग्दर्शकाने पंचवीस वर्षांपूर्वी एक असा सिनेमा बनवला, ज्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य भारतीयांना इंग्लिश सिनेमांचं वेड लावलं. या सिनेमाने जागतिक बॉक्स ऑफिसवर मिळवलेलं पहिलं स्थान पुढे तब्बल बारा वर्षं टिकलं. असा हा कालातीत सिनेअनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘टायटॅनिक’......