अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात झालंय. इथंच मॅनेजमेंटचे धडे घेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे आपली छाप पाडली. हवामान बदलासंदर्भात जागतिक बँकेनं पुढाकार घ्यावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं बंगांचं अध्यक्ष होणं फायद्याचं ठरेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात झालंय. इथंच मॅनेजमेंटचे धडे घेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे आपली छाप पाडली. हवामान बदलासंदर्भात जागतिक बँकेनं पुढाकार घ्यावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं बंगांचं अध्यक्ष होणं फायद्याचं ठरेल......
डॉ. पॉल मिलग्रोम आणि डॉ. रॉबर्ट विल्सन यांनी मांडलेल्या लिलावाच्या नव्या पद्धतीमुळे अनेक देशांतले ग्राहक, विक्रेते, करदाते तसंच तिथलं सरकार यांना लाभ झाला. या योगदानाची दखल घेऊन २०२० चं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक या गुरू-शिष्यांना जाहीर झालं. मात्र, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं भारतातल्या टेलिकॉम कंपन्यांचं गणित बिघडलं. त्यात भारतीय सरकारचीच चूक होती.
डॉ. पॉल मिलग्रोम आणि डॉ. रॉबर्ट विल्सन यांनी मांडलेल्या लिलावाच्या नव्या पद्धतीमुळे अनेक देशांतले ग्राहक, विक्रेते, करदाते तसंच तिथलं सरकार यांना लाभ झाला. या योगदानाची दखल घेऊन २०२० चं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक या गुरू-शिष्यांना जाहीर झालं. मात्र, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं भारतातल्या टेलिकॉम कंपन्यांचं गणित बिघडलं. त्यात भारतीय सरकारचीच चूक होती......
बुडीत कर्ज हे भारतीय बँकींग व्यवस्थेचं जुनं दुखणं आहे. त्यावर कुठलंही सरकार उपाययोजना करत नाही. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटस्थितीत आपण बुडीत कर्जाची समस्या सोडवली नाही, तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी वाईट होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गवर्नर रघुराम राजन देतात.
बुडीत कर्ज हे भारतीय बँकींग व्यवस्थेचं जुनं दुखणं आहे. त्यावर कुठलंही सरकार उपाययोजना करत नाही. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटस्थितीत आपण बुडीत कर्जाची समस्या सोडवली नाही, तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी वाईट होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गवर्नर रघुराम राजन देतात......
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा सावधगिरीचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांत शेअर बाजार पावसासारखा कोसळला. अमेरिकेनं युरोपियन लोकांवर निर्बंध घातल्यानं कालपासून शेअर बाजार पावसासारखा धोधो कोसळतोय. तब्बल १२ वर्षांनी शेअर मार्केटला असे दिवस बघावे लागतायत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा सावधगिरीचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांत शेअर बाजार पावसासारखा कोसळला. अमेरिकेनं युरोपियन लोकांवर निर्बंध घातल्यानं कालपासून शेअर बाजार पावसासारखा धोधो कोसळतोय. तब्बल १२ वर्षांनी शेअर मार्केटला असे दिवस बघावे लागतायत......
फळांचे, भाज्यांचे, औषधांचे वाढते भाव, शिक्षणाचं खासगीकरण, वैद्यकिय सुविंधांच्या वाढणाऱ्या किमती यासगळ्यातून महागाई किती वाढतीय हे तर दिसतंच आहे. या वाढत्या महागाईच्या काळात अर्थिक ओझं हलकं करण्यासाठी गुंतवणूकीतून पैसे कमवणं हा बेस्ट मार्ग आहे. पण ही गुंतवणूक योग्य व्हायला हवी.
फळांचे, भाज्यांचे, औषधांचे वाढते भाव, शिक्षणाचं खासगीकरण, वैद्यकिय सुविंधांच्या वाढणाऱ्या किमती यासगळ्यातून महागाई किती वाढतीय हे तर दिसतंच आहे. या वाढत्या महागाईच्या काळात अर्थिक ओझं हलकं करण्यासाठी गुंतवणूकीतून पैसे कमवणं हा बेस्ट मार्ग आहे. पण ही गुंतवणूक योग्य व्हायला हवी......
यंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय.
यंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय......