जगभरातील सरकारे आता त्यांच्या अर्थव्यवस्थां हळूहळू अनलॉक करण्याकडे वाटचाल करत आहेत.अशा अनावर वेळेत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पर्सनल फायनान्स विषयक निर्णयाबाबत अतिशय शिस्तबद्ध असायला हवं. कोरोनाच्या या अभूतपूर्व परिस्थितीत घाईने निर्णय घेणे अपयशाला कारणीभूत ठरू शकते.
जगभरातील सरकारे आता त्यांच्या अर्थव्यवस्थां हळूहळू अनलॉक करण्याकडे वाटचाल करत आहेत.अशा अनावर वेळेत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पर्सनल फायनान्स विषयक निर्णयाबाबत अतिशय शिस्तबद्ध असायला हवं. कोरोनाच्या या अभूतपूर्व परिस्थितीत घाईने निर्णय घेणे अपयशाला कारणीभूत ठरू शकते......
आज ११ जुलै. जागतिक लोकसंख्या दिन. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं म्हणून युएनने हा दिवस सुरू केला. जगातल्या सर्व सरकारनी बेबी बुमर्सला पाठिंबा दिल्यामुळे लोकसंख्या वाढीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं नेहमी सांगितलं जातं. आता लोकसंख्या वाढलीय, समस्या उद्भवल्यात. मग याकडे सकारात्मक नजरेने बघून या समस्येला संधी म्हणून बघितलं तर?
आज ११ जुलै. जागतिक लोकसंख्या दिन. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं म्हणून युएनने हा दिवस सुरू केला. जगातल्या सर्व सरकारनी बेबी बुमर्सला पाठिंबा दिल्यामुळे लोकसंख्या वाढीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं नेहमी सांगितलं जातं. आता लोकसंख्या वाढलीय, समस्या उद्भवल्यात. मग याकडे सकारात्मक नजरेने बघून या समस्येला संधी म्हणून बघितलं तर?.....
भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट.
भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट......
भारतात लॉकडाऊनचा निर्णय खूप घाईघाईत झाला. तयारीसाठी लोकांना वेळही मिळाला नाही. आता मात्र या लॉकडाऊनच्या काळात सरकारनं अधिकाधिक लोकांच्या टेस्ट करायला हव्या होत्या. तसं झालं नाही तर भारताची परिस्थिती अमेरिकेसारखी होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार फरीद झकेरिया यांना वाटते.
भारतात लॉकडाऊनचा निर्णय खूप घाईघाईत झाला. तयारीसाठी लोकांना वेळही मिळाला नाही. आता मात्र या लॉकडाऊनच्या काळात सरकारनं अधिकाधिक लोकांच्या टेस्ट करायला हव्या होत्या. तसं झालं नाही तर भारताची परिस्थिती अमेरिकेसारखी होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार फरीद झकेरिया यांना वाटते......
भाजीपाला, कापड बाजार असतो तसा गुंतवणूकीचाही बाजार असतो. आपण त्याला शेअर बाजार म्हणतो. इथं शेअरचे भाव ठरतात, कमी होतात, वाढतात. खरेदी विक्री होते. सध्या लॉकडाऊनमुळे जगातले सगळे बाजार बंद आहेत. पण हा शेअर बाजार मात्र बंद झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगावच्या कांदा बाजारासारखं शेअर बाजार का बंद होत नाही?
भाजीपाला, कापड बाजार असतो तसा गुंतवणूकीचाही बाजार असतो. आपण त्याला शेअर बाजार म्हणतो. इथं शेअरचे भाव ठरतात, कमी होतात, वाढतात. खरेदी विक्री होते. सध्या लॉकडाऊनमुळे जगातले सगळे बाजार बंद आहेत. पण हा शेअर बाजार मात्र बंद झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगावच्या कांदा बाजारासारखं शेअर बाजार का बंद होत नाही?.....
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?.....
सध्याची आर्थिक स्थिती गुंतागुंतीची झालीय. त्यामुळे पैसे कुठे गुंतवू किंवा गुंतवलेले पैसे काढू का? अशा गोंधळात आपण आहोत. या काळात म्युच्युअल फंड विकण्यासाठी लोक सरसावतात. पण म्युच्युअल फंड का विकताय हे कारण खरंच पटतंय का हे चाचपडून बघायला हवं.
सध्याची आर्थिक स्थिती गुंतागुंतीची झालीय. त्यामुळे पैसे कुठे गुंतवू किंवा गुंतवलेले पैसे काढू का? अशा गोंधळात आपण आहोत. या काळात म्युच्युअल फंड विकण्यासाठी लोक सरसावतात. पण म्युच्युअल फंड का विकताय हे कारण खरंच पटतंय का हे चाचपडून बघायला हवं......
शेअर मार्केट गडगडलाय. रियल इस्टेटमधे मंदी आहे. त्यामुळे सोन्यात इन्वेस्टमेंट करण्याचा सल्ला सर्रास दिला जात होता. सोनं पन्नास हजारांवर जाईल, असं सांगितलं जात होतं. पण तेवढ्यात अचानक सोन्याच्या किमती मागील आठवड्याच्या तुलनेत घसरल्या. चांदी तर पांढरी पडावी इतकी कोसळलीय.
शेअर मार्केट गडगडलाय. रियल इस्टेटमधे मंदी आहे. त्यामुळे सोन्यात इन्वेस्टमेंट करण्याचा सल्ला सर्रास दिला जात होता. सोनं पन्नास हजारांवर जाईल, असं सांगितलं जात होतं. पण तेवढ्यात अचानक सोन्याच्या किमती मागील आठवड्याच्या तुलनेत घसरल्या. चांदी तर पांढरी पडावी इतकी कोसळलीय......
जुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही.
जुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही......
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?
लोकसभेचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. म्हणजे पुन्हा मोदी सरकार येणार. सकाळपासूनच निकालाचा ट्रेंड भाजपच्या बाजूने झुकलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स ४० हजारांवर पोचलं. आणि मागच्या १३ वर्षात झाला नव्हता एवढा विक्रम केला. पण दिवसाच्या शेवटी तर सेन्सेक्स मायनसमधे गेला. चढउताराचं हे गणित नेमकं काय आहे?.....