देशभर थंडी पडलीय. गरमागरम चहाकॉफी किंवा सूप प्यायचे दिवस असताना, अचानक थंडगार रसनाची आठवण कशाला आली, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. पण रसना आज आठवण्याचं कारण, म्हणजे 'रसना'चे मालक अरीज फिरोजशॉ खंबाटा यांचं निधन झालंय. आपल्या आयुष्यातले अनेक उन्हाळे थंड करत 'आय लव यू रसना' म्हणायला शिकवणाऱ्या, या माणसाला 'थँक यू रसना' म्हणायला हवं.
देशभर थंडी पडलीय. गरमागरम चहाकॉफी किंवा सूप प्यायचे दिवस असताना, अचानक थंडगार रसनाची आठवण कशाला आली, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. पण रसना आज आठवण्याचं कारण, म्हणजे 'रसना'चे मालक अरीज फिरोजशॉ खंबाटा यांचं निधन झालंय. आपल्या आयुष्यातले अनेक उन्हाळे थंड करत 'आय लव यू रसना' म्हणायला शिकवणाऱ्या, या माणसाला 'थँक यू रसना' म्हणायला हवं......