दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल.
दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल......