अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य बाहेर पडल्यानंतर तिथं स्थैर्याऐवजी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. तसं झालं तर अफगाणिस्तानात यादवी माजेल. लोकजीवन देशोधडीला लागेल. त्याचा परिणाम त्या देशात अधिकाधिक दहशतवादी निर्माण होण्यात होऊ शकतो. त्याचा तोटा भारत, अमेरिका आणि इतर लोकशाही देशांना होईल.
अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य बाहेर पडल्यानंतर तिथं स्थैर्याऐवजी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. तसं झालं तर अफगाणिस्तानात यादवी माजेल. लोकजीवन देशोधडीला लागेल. त्याचा परिणाम त्या देशात अधिकाधिक दहशतवादी निर्माण होण्यात होऊ शकतो. त्याचा तोटा भारत, अमेरिका आणि इतर लोकशाही देशांना होईल. .....