गेल्या अनेक दशकांपासून ईबोला आफ्रिका खंडात धुमाकूळ घालतोय. २०१४ मधे आलेल्या ईबोलाच्या भयंकर साथीपासून नायजेरिया देशाला डॉक्टर अमेयो अडाडेवोर यांनी वाचवलं. धमक्या, वरिष्ठांचा दबाव असतानाही साथरोग घेऊन आलेल्या पेशंटची त्यांनी काळजी घेतली. त्यातच ईबोला होऊन त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या जन्मदिवसादिवशी त्यांची आठवण काढायलाच हवी.
गेल्या अनेक दशकांपासून ईबोला आफ्रिका खंडात धुमाकूळ घालतोय. २०१४ मधे आलेल्या ईबोलाच्या भयंकर साथीपासून नायजेरिया देशाला डॉक्टर अमेयो अडाडेवोर यांनी वाचवलं. धमक्या, वरिष्ठांचा दबाव असतानाही साथरोग घेऊन आलेल्या पेशंटची त्यांनी काळजी घेतली. त्यातच ईबोला होऊन त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या जन्मदिवसादिवशी त्यांची आठवण काढायलाच हवी......