सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं कळल्यापासून सगळ्या देशानं देव पाण्यात घातलेत. कुठे त्यांच्यासाठी होम हवन करणं चालूय तर कुठे सॅंड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. सोशल मीडियानं अमिताभ यांना राष्ट्रीय कोरोना रूग्ण घोषित केलंय. या सगळ्यात अमिताभ यांना कोरोना वायरसची लागण झाली कशी याचा शोध घ्यायला मात्र आपण विरसलो आहोत.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं कळल्यापासून सगळ्या देशानं देव पाण्यात घातलेत. कुठे त्यांच्यासाठी होम हवन करणं चालूय तर कुठे सॅंड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. सोशल मीडियानं अमिताभ यांना राष्ट्रीय कोरोना रूग्ण घोषित केलंय. या सगळ्यात अमिताभ यांना कोरोना वायरसची लागण झाली कशी याचा शोध घ्यायला मात्र आपण विरसलो आहोत......
हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी
हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी.....
संगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे.
संगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे......