logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
सतीशजी गेले... मला माझाच बाप गेल्यासारखं वाटतंय...
सौमित्र
११ मार्च २०२३
वाचन वेळ : ७ मिनिटं

कॅलेंडर, पप्पू पेजर, शराफत अली, मनू मुंद्रासारख्या विविधांगी भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचं नुकतंच निधन झालं. नाटकं, टीवी, सिनेमा, वेबसिरीजसारख्या माध्यमांमधे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना एक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. सतीशजींच्या काही खास आठवणी जागवणारी त्यांचे सहकारी अभिनेते सौमित्र यांची ही फेसबुक पोस्ट.


Card image cap
सतीशजी गेले... मला माझाच बाप गेल्यासारखं वाटतंय...
सौमित्र
११ मार्च २०२३

कॅलेंडर, पप्पू पेजर, शराफत अली, मनू मुंद्रासारख्या विविधांगी भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचं नुकतंच निधन झालं. नाटकं, टीवी, सिनेमा, वेबसिरीजसारख्या माध्यमांमधे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना एक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. सतीशजींच्या काही खास आठवणी जागवणारी त्यांचे सहकारी अभिनेते सौमित्र यांची ही फेसबुक पोस्ट......


Card image cap
सामूहिक अंतर्मनाला साद घालणारा शोकनायक
सुरेश गुदले
०८ जुलै २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्‍या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली.


Card image cap
सामूहिक अंतर्मनाला साद घालणारा शोकनायक
सुरेश गुदले
०८ जुलै २०२१

सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्‍या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली......


Card image cap
आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर
श्रीधर तिळवे नाईक
१९ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?


Card image cap
आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर
श्रीधर तिळवे नाईक
१९ डिसेंबर २०२०

प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?.....


Card image cap
डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे नित्शेचा सुपरमॅन!
शर्मिला वीरकर
२० डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण


Card image cap
डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे नित्शेचा सुपरमॅन!
शर्मिला वीरकर
२० डिसेंबर २०१९

१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण.....


Card image cap
अरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर
जयसिंग पाटील
२१ जून २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात.


Card image cap
अरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर
जयसिंग पाटील
२१ जून २०१९

अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात......