अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय.
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय......