पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिरखान यांचं नुकतंच निधन झालंय. बनावट अणुतंत्रज्ञानाचे तस्कर आणि बनावट अणुशास्त्रज्ञ म्हणून जग त्यांना ओळखतं. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब कल्पनेचं खरं श्रेय शास्त्रज्ञ मुनीरखान यांना जातं. पण कादिरखान यांनी पाकिस्तानी अणुबॉम्ब कार्यक्रमाची सूत्रं हाती येताच काही पेपरना हाताशी धरलं आणि आपली ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ ही प्रतिमा तयार केली.
पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिरखान यांचं नुकतंच निधन झालंय. बनावट अणुतंत्रज्ञानाचे तस्कर आणि बनावट अणुशास्त्रज्ञ म्हणून जग त्यांना ओळखतं. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब कल्पनेचं खरं श्रेय शास्त्रज्ञ मुनीरखान यांना जातं. पण कादिरखान यांनी पाकिस्तानी अणुबॉम्ब कार्यक्रमाची सूत्रं हाती येताच काही पेपरना हाताशी धरलं आणि आपली ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ ही प्रतिमा तयार केली......