चियान विक्रमला नावाने ओळखणारे प्रेक्षक तसे कमीच. पण ‘आंबी-रेमो-अपरिचित’ म्हणलं की डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. यापलीकडे विक्रमची खरी ओळख म्हणजे त्याचा अभिनय. प्रयोगशाळेतल्या उंदरावर केले जातात तसे एकेका भूमिकेसाठी स्वतःवर असंख्य प्रयोग करण्याची जोखीम उचलत त्याने जगभरातल्या मोजक्या मेथड अभिनेत्यांच्या पंगतीत त्याला मानाचं पान मिळवलंय. आज त्याचा वाढदिवस आहे.
चियान विक्रमला नावाने ओळखणारे प्रेक्षक तसे कमीच. पण ‘आंबी-रेमो-अपरिचित’ म्हणलं की डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. यापलीकडे विक्रमची खरी ओळख म्हणजे त्याचा अभिनय. प्रयोगशाळेतल्या उंदरावर केले जातात तसे एकेका भूमिकेसाठी स्वतःवर असंख्य प्रयोग करण्याची जोखीम उचलत त्याने जगभरातल्या मोजक्या मेथड अभिनेत्यांच्या पंगतीत त्याला मानाचं पान मिळवलंय. आज त्याचा वाढदिवस आहे......