लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत.
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत......
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत.
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत......
आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये.
आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये......
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं.
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं......
वयाच्या चाळीसाव्या वर्षी हातात पेन घेऊन १६ पुस्तकं लिहिणाऱ्या शंकर भाऊ साठे यांची आज २६ ऑक्टोबर ही जयंती. अण्णा भाऊ साठे यांचे लहान भाऊ. पण एवढीच त्यांची ओळख नाही. शंकरभाऊंच्या आयुष्याचीही एक मोठी कथाय. एवढे दिवस दुर्लक्षित राहिलेल्या या माणसाच्या कार्यावर प्रा. डॉ. मारोती कसाब यांनी ‘शंकर भाऊ साठे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या ग्रंथात वेध घेतलाय. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक बाबूराव गुरव यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादीत भाग.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी हातात पेन घेऊन १६ पुस्तकं लिहिणाऱ्या शंकर भाऊ साठे यांची आज २६ ऑक्टोबर ही जयंती. अण्णा भाऊ साठे यांचे लहान भाऊ. पण एवढीच त्यांची ओळख नाही. शंकरभाऊंच्या आयुष्याचीही एक मोठी कथाय. एवढे दिवस दुर्लक्षित राहिलेल्या या माणसाच्या कार्यावर प्रा. डॉ. मारोती कसाब यांनी ‘शंकर भाऊ साठे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या ग्रंथात वेध घेतलाय. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक बाबूराव गुरव यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादीत भाग......