राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बाजूला होत असल्याची घोषणा करून शरद पवारांनी बॉम्बगोळाच टाकला आणि निर्माण झालेला पक्षातला हलकल्लोळ अजित पवारांच्या हाती उत्तर म्हणून ठेवला. राष्ट्रवादी कुटुंब कलहात सध्या कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार जिंकले आहेत. पण यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणून ज्या मर्यादा समोर आल्या, त्या आज ना उद्या पुन्हा कलह निर्माण करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बाजूला होत असल्याची घोषणा करून शरद पवारांनी बॉम्बगोळाच टाकला आणि निर्माण झालेला पक्षातला हलकल्लोळ अजित पवारांच्या हाती उत्तर म्हणून ठेवला. राष्ट्रवादी कुटुंब कलहात सध्या कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार जिंकले आहेत. पण यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणून ज्या मर्यादा समोर आल्या, त्या आज ना उद्या पुन्हा कलह निर्माण करतील......
गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय. तिचं नृत्य पाहण्यासाठी युवकांची तोबा गर्दी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा धोक्यात येतेय असं सांगून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडण्याचा इशारा दिलाय. मुळातच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करताना संस्कृती नावाची ढाल पुढे केली जातेय.
गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय. तिचं नृत्य पाहण्यासाठी युवकांची तोबा गर्दी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा धोक्यात येतेय असं सांगून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडण्याचा इशारा दिलाय. मुळातच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करताना संस्कृती नावाची ढाल पुढे केली जातेय......
साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय.
साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय......
कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं.
कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं......
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही.
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही......
ठाकरे सरकारचं पहिलंवहिलं बजेट आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारचं बजेट नेमकं कसं असणार याकडे निव्वळ महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं. अशा या लक्षवेधी बजेटमधल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी.
ठाकरे सरकारचं पहिलंवहिलं बजेट आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारचं बजेट नेमकं कसं असणार याकडे निव्वळ महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं. अशा या लक्षवेधी बजेटमधल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी......
दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान आहे. प्रचाराने आता जोर धरलाय. अशातच महाराष्ट्रातल्या एका बातमीने दिल्लीच्या प्रचारात एंट्री केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतलं शिक्षणाचं मॉडेल महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची खबर जशी पोचली तसं दिल्लीत यावरून नवं राजकारणाला आकाराला येऊ लागलंय.
दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान आहे. प्रचाराने आता जोर धरलाय. अशातच महाराष्ट्रातल्या एका बातमीने दिल्लीच्या प्रचारात एंट्री केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतलं शिक्षणाचं मॉडेल महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची खबर जशी पोचली तसं दिल्लीत यावरून नवं राजकारणाला आकाराला येऊ लागलंय......
होणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते.
होणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते......
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या दोन कर्तृत्ववान नेत्यांच्या राजकारणाचा आलेख खटकन खाली आला. दोघांचंही राजकारण संपलेलं नाही. पण त्याला मोठा ब्रेक नक्की बसलाय. त्यांना पुढचा काही काळ चाचपडत राहावं लागेल. यामागे आहे तरी कोण? त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या दोन कर्तृत्ववान नेत्यांच्या राजकारणाचा आलेख खटकन खाली आला. दोघांचंही राजकारण संपलेलं नाही. पण त्याला मोठा ब्रेक नक्की बसलाय. त्यांना पुढचा काही काळ चाचपडत राहावं लागेल. यामागे आहे तरी कोण? त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना?.....
सलग पाचवर्ष मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आजच्या राजीनाम्याने नवा विक्रम झालाय. ८० तासांचे मुख्यमंत्री. साऱ्या देशाला धक्का देत भल्या सकाळी शपथविधी घेत फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर अवघ्या काही तासांतच नाट्यमय पद्धतीने सत्तेवर आले होते, त्याहून अधिक नाट्यमय रीतीने फडणवीस पायउतार झाले.
सलग पाचवर्ष मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आजच्या राजीनाम्याने नवा विक्रम झालाय. ८० तासांचे मुख्यमंत्री. साऱ्या देशाला धक्का देत भल्या सकाळी शपथविधी घेत फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर अवघ्या काही तासांतच नाट्यमय पद्धतीने सत्तेवर आले होते, त्याहून अधिक नाट्यमय रीतीने फडणवीस पायउतार झाले......
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत.
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत......
पाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं.
पाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं......
सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली.
सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली......
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे.
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे......