साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय.
साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय......