मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय.
मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय......