'कचरा टाकला तर कारवाई नाही, थेट घोडा लावला जाईल' अशा भाषेतला नवी मुंबईतील एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाला. नंतर हा बॅनर महापालिकेने अश्लील म्हणून काढून टाकला. ही भाषा आक्षेपार्ह असली तरी अशा सूचना लिहिण्याची परंपरा प्राचीन आहे. मराठीत उपलब्ध असेलल्या पहिल्या शिलालेखात अगदी हेच वाक्य वापरलेले आहे. त्यामुळे हा बॅनर म्हणजे आधुनिक गधेगळ म्हणता येईल.
'कचरा टाकला तर कारवाई नाही, थेट घोडा लावला जाईल' अशा भाषेतला नवी मुंबईतील एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाला. नंतर हा बॅनर महापालिकेने अश्लील म्हणून काढून टाकला. ही भाषा आक्षेपार्ह असली तरी अशा सूचना लिहिण्याची परंपरा प्राचीन आहे. मराठीत उपलब्ध असेलल्या पहिल्या शिलालेखात अगदी हेच वाक्य वापरलेले आहे. त्यामुळे हा बॅनर म्हणजे आधुनिक गधेगळ म्हणता येईल. .....