स्वतःला सनातनी वगैरे म्हणवणारे विठोबा आमचा म्हणतात. पुरोगाम्यांसाठी तर तो चळवळीचा नेताच असतो. अगदी स्वतःला नास्तिक म्हणवणरेही, विठोबा म्हटलं की थोडं समजून घेण्याच्या झोनमधे असतात. विठोबात असं नक्की काय आहे, जे सर्वांना आपलं म्हणावंसं वाटतं? याचं उत्तर म्हटलं तर सोपं आहे म्हटलं तर अवघड आहे. सोपं उत्तर हेच की, विठोबा कट्टरता नाकारणाऱ्या समतेचा पुतळा आहे.
स्वतःला सनातनी वगैरे म्हणवणारे विठोबा आमचा म्हणतात. पुरोगाम्यांसाठी तर तो चळवळीचा नेताच असतो. अगदी स्वतःला नास्तिक म्हणवणरेही, विठोबा म्हटलं की थोडं समजून घेण्याच्या झोनमधे असतात. विठोबात असं नक्की काय आहे, जे सर्वांना आपलं म्हणावंसं वाटतं? याचं उत्तर म्हटलं तर सोपं आहे म्हटलं तर अवघड आहे. सोपं उत्तर हेच की, विठोबा कट्टरता नाकारणाऱ्या समतेचा पुतळा आहे......
कुंभमेळ्यासाठी ७० लाख जण हरिद्वारला गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यापैकी अनेकजण कोरोना घेऊन गावोगावी मरण भोगत आहेत, पसरवत आहेत. हे सारं धर्माच्या खोट्या कल्पनांमुळे झालंय. खरा धर्म तर वारीचा आहे. माणुसकीचा आहे. `वारी चुको नेदी हरी`, असं वारकरी विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला.
कुंभमेळ्यासाठी ७० लाख जण हरिद्वारला गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यापैकी अनेकजण कोरोना घेऊन गावोगावी मरण भोगत आहेत, पसरवत आहेत. हे सारं धर्माच्या खोट्या कल्पनांमुळे झालंय. खरा धर्म तर वारीचा आहे. माणुसकीचा आहे. `वारी चुको नेदी हरी`, असं वारकरी विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला......