logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
जगाच्या डोक्यावर चीनी सुपर सोल्जर्सची टांगती तलवार
हेमंत महाजन
२८ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

जगाची महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनने नीतीमूल्यं कधीचीच पायदळी तुडवली आहेत. चीन आता सुपर सोल्जर्स बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. मानवी गुणसूत्रांमधे बदल करुन अवतरणारे हे सुपर सोल्जर्स अन्नपाण्याशिवाय प्रदीर्घ काळ रणांगणावर लढायला सक्षम असणार आहेत. अर्थातच हा अत्यंत घातकी प्रयोग असून यामुळे जगाची चिंता वाढलीय.


Card image cap
जगाच्या डोक्यावर चीनी सुपर सोल्जर्सची टांगती तलवार
हेमंत महाजन
२८ डिसेंबर २०२२

जगाची महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनने नीतीमूल्यं कधीचीच पायदळी तुडवली आहेत. चीन आता सुपर सोल्जर्स बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. मानवी गुणसूत्रांमधे बदल करुन अवतरणारे हे सुपर सोल्जर्स अन्नपाण्याशिवाय प्रदीर्घ काळ रणांगणावर लढायला सक्षम असणार आहेत. अर्थातच हा अत्यंत घातकी प्रयोग असून यामुळे जगाची चिंता वाढलीय......


Card image cap
तरुणाईसाठी सैन्यामधे भरतीचे दरवाजे उघडणारा ‘अग्निपथ’
हेमंत महाजन
२० एप्रिल २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं.


Card image cap
तरुणाईसाठी सैन्यामधे भरतीचे दरवाजे उघडणारा ‘अग्निपथ’
हेमंत महाजन
२० एप्रिल २०२२

भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं......