उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत.
उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत......
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख......
इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात.
इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात......