कर्नाटक निवडणुकीनं अनेक मुद्दे स्पष्ट केलेत. मोदींचा करिष्मा आणि हिंदुत्वाचा प्रोपगंडा हा शेवटी महागाई, बेरोजगारीपुढे फिका पडतो, यावर कर्नाटकनं शिक्कामोर्तब केलंय. फोडाफोडी, धाकदपटशाही करून सरकार आणता येतं पण लोकांचा विश्वास जिंकता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातही भाजपची लाज गेलीय. या सगळ्यामुळे भविष्यात कर्नाटकची पुनरावृत्ती होऊ शकेल.
कर्नाटक निवडणुकीनं अनेक मुद्दे स्पष्ट केलेत. मोदींचा करिष्मा आणि हिंदुत्वाचा प्रोपगंडा हा शेवटी महागाई, बेरोजगारीपुढे फिका पडतो, यावर कर्नाटकनं शिक्कामोर्तब केलंय. फोडाफोडी, धाकदपटशाही करून सरकार आणता येतं पण लोकांचा विश्वास जिंकता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातही भाजपची लाज गेलीय. या सगळ्यामुळे भविष्यात कर्नाटकची पुनरावृत्ती होऊ शकेल......
सुपीक जमीन, ९७ टक्के सिंचन, सर्वाधिक उत्पादकता, २२०० बाजार समित्या, उत्तम रस्ते आणि आधारभूत किमतीने गहू आणि तांदळाची खरेदी, यावर पंजाबची कृषी अर्थव्यवस्था उभी आहे. ही अर्थव्यवस्था मोडून काढणारे कायदे केंद्र सरकारने केले म्हणून पंजाबमधले शेतकरी या विषयावर आक्रमक झालेत. यात केवळ पंजाबचे शेतकरी नाहीत, संपूर्ण भारतातल्या शेतकर्यांचा हा लढा असल्याचं शेतकरी संघटना म्हणतायत.
सुपीक जमीन, ९७ टक्के सिंचन, सर्वाधिक उत्पादकता, २२०० बाजार समित्या, उत्तम रस्ते आणि आधारभूत किमतीने गहू आणि तांदळाची खरेदी, यावर पंजाबची कृषी अर्थव्यवस्था उभी आहे. ही अर्थव्यवस्था मोडून काढणारे कायदे केंद्र सरकारने केले म्हणून पंजाबमधले शेतकरी या विषयावर आक्रमक झालेत. यात केवळ पंजाबचे शेतकरी नाहीत, संपूर्ण भारतातल्या शेतकर्यांचा हा लढा असल्याचं शेतकरी संघटना म्हणतायत......
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
जगभरात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या ताटातल्या पदार्थांवरही होतो. जे खाद्यपदार्थांमधे बदल होतायत, ते आपल्यालाही आवडतायत. आणि ते आपण मोठ्या चवीने खातोयही. पण आपली ही आवडनिवड आपल्या हातात राहिली नाही. या घासामागे आणि बदलांमागे अर्थकारण दडलंय. हे अर्थकारण उलगडलंय ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी.
जगभरात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या ताटातल्या पदार्थांवरही होतो. जे खाद्यपदार्थांमधे बदल होतायत, ते आपल्यालाही आवडतायत. आणि ते आपण मोठ्या चवीने खातोयही. पण आपली ही आवडनिवड आपल्या हातात राहिली नाही. या घासामागे आणि बदलांमागे अर्थकारण दडलंय. हे अर्थकारण उलगडलंय ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी......
राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच नरेटीव उभं केलं. त्यामुळे भाजप समर्थकांची खूप गोची झाली. काँग्रेस समर्थक भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. यावर मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. मात्र आता मोदींनी आपल्या समर्थकांना मैं भी चौकीदार म्हणायला लावत ही कोंडी फोडलीय. याचा विरोधक कसा सामना करणार?
राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच नरेटीव उभं केलं. त्यामुळे भाजप समर्थकांची खूप गोची झाली. काँग्रेस समर्थक भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. यावर मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. मात्र आता मोदींनी आपल्या समर्थकांना मैं भी चौकीदार म्हणायला लावत ही कोंडी फोडलीय. याचा विरोधक कसा सामना करणार?.....