पापलेटला राज्यमासा ही मान्यता मिळाल्यावर मीडियात आणि सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट दिसू लागल्यात. गेल्या काही दशकांमधे पापलेटचं कमी झालेलं उत्पादन रोखून त्याचं संवर्धन व्हावं, हा या मागचा खरा उद्देश आहे. पण फक्त पापलेटचंच उत्पादन कमी झालंय का? तसं नाही. हवामान बदल आणि चुकीची धोरणं यामुळे मासेमारीची सर्व गणित कोलमडलीत. फक्त राज्यमाशाचा दर्जा देऊन हे प्रश्न सुटतील का?
पापलेटला राज्यमासा ही मान्यता मिळाल्यावर मीडियात आणि सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट दिसू लागल्यात. गेल्या काही दशकांमधे पापलेटचं कमी झालेलं उत्पादन रोखून त्याचं संवर्धन व्हावं, हा या मागचा खरा उद्देश आहे. पण फक्त पापलेटचंच उत्पादन कमी झालंय का? तसं नाही. हवामान बदल आणि चुकीची धोरणं यामुळे मासेमारीची सर्व गणित कोलमडलीत. फक्त राज्यमाशाचा दर्जा देऊन हे प्रश्न सुटतील का?.....
माणसं देवळाच्या कळसाला नमस्कार करतात, पण पायाखाली गाडलेला दगड नेहमीच उपेक्षित राहतो. भारतानं चंद्रावर केलेल्या यशस्वी सॉफ्टलँडिंगचं कौतुक आज देशासह जगभरात सुरू आहे. पण साठच्या दशकात जेव्हा देशात पुरेसं अन्नही नव्हतं, तेव्हा अवकाश संशोधनाचं स्वप्न सुरू होतं ते केरळमधल्या एका चर्चमधून. भारताच्या संशोधकांनी चर्चमधे सुरू केलेल्या त्या कामाचा वेलू आज चंद्रापर्यंत पोहचलाय.
माणसं देवळाच्या कळसाला नमस्कार करतात, पण पायाखाली गाडलेला दगड नेहमीच उपेक्षित राहतो. भारतानं चंद्रावर केलेल्या यशस्वी सॉफ्टलँडिंगचं कौतुक आज देशासह जगभरात सुरू आहे. पण साठच्या दशकात जेव्हा देशात पुरेसं अन्नही नव्हतं, तेव्हा अवकाश संशोधनाचं स्वप्न सुरू होतं ते केरळमधल्या एका चर्चमधून. भारताच्या संशोधकांनी चर्चमधे सुरू केलेल्या त्या कामाचा वेलू आज चंद्रापर्यंत पोहचलाय......
'श्रद्धा और सबुरी' आणि 'सबका मालिक एक' या दोन वाक्यांनी जगाला प्रेम वाटणारे साईबाबा, आज द्वेषाचा भांडवली बाजार चालवणाऱ्यांना नकोसे झालेत. साईबाबांवर मुस्लिम शिक्का मारून, त्याची पूजा न करण्याचं फर्मान हिंदुत्ववादी संभाजी भिडेंनी काढलंय. या आधी एक तथाकथित शंकराचार्य, बागेश्वर बाबा वगैरेंनीही ही लाईन पकडली होती. यामागे एक मोठा गेम आहे आणि हा गेम पिढ्यानपिढ्या खेळूनही संपलेला नाही.
'श्रद्धा और सबुरी' आणि 'सबका मालिक एक' या दोन वाक्यांनी जगाला प्रेम वाटणारे साईबाबा, आज द्वेषाचा भांडवली बाजार चालवणाऱ्यांना नकोसे झालेत. साईबाबांवर मुस्लिम शिक्का मारून, त्याची पूजा न करण्याचं फर्मान हिंदुत्ववादी संभाजी भिडेंनी काढलंय. या आधी एक तथाकथित शंकराचार्य, बागेश्वर बाबा वगैरेंनीही ही लाईन पकडली होती. यामागे एक मोठा गेम आहे आणि हा गेम पिढ्यानपिढ्या खेळूनही संपलेला नाही......
माळीण, तळीये आणि यावर्षी इर्शाळवाडी. सह्याद्री ढासळून दरवर्षी माणसं गाडली जाताहेत. अत्यंत संवेदनशील अशा पश्चिम घाटात होत असलेली अनिर्बंध विकासकामं आणि बदलतं हवामान यामुळे आपत्तींची संख्या वाढतेय. तरीही २०११ मधे सादर केलेला गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारला जात नाही. अपघात झाला की, काही दिवस त्याची चर्चा होते आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या’, अशी परिस्थिती आहे.
माळीण, तळीये आणि यावर्षी इर्शाळवाडी. सह्याद्री ढासळून दरवर्षी माणसं गाडली जाताहेत. अत्यंत संवेदनशील अशा पश्चिम घाटात होत असलेली अनिर्बंध विकासकामं आणि बदलतं हवामान यामुळे आपत्तींची संख्या वाढतेय. तरीही २०११ मधे सादर केलेला गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारला जात नाही. अपघात झाला की, काही दिवस त्याची चर्चा होते आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या’, अशी परिस्थिती आहे......
कोल्हापूर म्हणजे फकस्त तांबडा आणि पांढरा रस्स्सा नाय, तर कोल्हापूरचं कनेक्शन थेट युरोपपर्यंत हाय. दोन हजार वर्षांपूर्वी त्यावेळच्या कोल्हापूरातून आणि तत्कालीन महाराष्ट्रातून युरोपशी व्यापार होत होता. त्याचे अनेक पुरावे १९४५-४६ मधे ब्रह्मपूरीच्या टेकडीवर झालेल्या उत्खननात सापडले होते. यात युरोपमधील शिल्पं आणि नाणीही आहेत. या महत्त्वाच्या वस्तूंचं प्रदर्शन सध्या अमेरिकेतील न्यू यॉर्क येथं भरलंय.
कोल्हापूर म्हणजे फकस्त तांबडा आणि पांढरा रस्स्सा नाय, तर कोल्हापूरचं कनेक्शन थेट युरोपपर्यंत हाय. दोन हजार वर्षांपूर्वी त्यावेळच्या कोल्हापूरातून आणि तत्कालीन महाराष्ट्रातून युरोपशी व्यापार होत होता. त्याचे अनेक पुरावे १९४५-४६ मधे ब्रह्मपूरीच्या टेकडीवर झालेल्या उत्खननात सापडले होते. यात युरोपमधील शिल्पं आणि नाणीही आहेत. या महत्त्वाच्या वस्तूंचं प्रदर्शन सध्या अमेरिकेतील न्यू यॉर्क येथं भरलंय......
जमिनीखाली जशी खनिजसंपत्ती असते तशीच संपत्ती समुद्राखालीही असते. समुद्रात खोल जाऊन या संपत्तीद्वारे 'ब्ल्यू इकॉनॉमी' समर्थ करण्यासाठी भारतानं सागरी मोहीम आखलीय. समुद्रयान असं या मोहिमेचं नाव असून पुढील वर्षी २०२४ मधे ती पाण्यात उतरेल. या मोहिमेत सहा हजार मीटर खोल समुद्रात जाण्याचा मानस आहे. सहा हजार मीटर म्हणजे जवळपास सात बूर्ज खलिफा बसतील एवढं अंतर!
जमिनीखाली जशी खनिजसंपत्ती असते तशीच संपत्ती समुद्राखालीही असते. समुद्रात खोल जाऊन या संपत्तीद्वारे 'ब्ल्यू इकॉनॉमी' समर्थ करण्यासाठी भारतानं सागरी मोहीम आखलीय. समुद्रयान असं या मोहिमेचं नाव असून पुढील वर्षी २०२४ मधे ती पाण्यात उतरेल. या मोहिमेत सहा हजार मीटर खोल समुद्रात जाण्याचा मानस आहे. सहा हजार मीटर म्हणजे जवळपास सात बूर्ज खलिफा बसतील एवढं अंतर!.....
रशिया-युक्रेन युद्धाला ५०० दिवस पूर्ण झाल्याच्या बातम्या झळकल्यात. एखादा सिनेमा किती दिवस चालला, तसे युद्धाचे दिवस मोजले जाताहेत. सांगायला हे युद्ध रशिया आणि युक्रेन यांच्यात होत असले तरी प्रत्यक्षात ही रशिया आणि अमेरिकेतील साठमारी आहे. महसात्तांच्या या युद्धात युक्रेनचा अफगाणिस्तान होत असून, दोन्हीकडचे लाखो लोक मेलेत. युद्धखोरीची ही खाज आणखी किती जणांना संपवणार?
रशिया-युक्रेन युद्धाला ५०० दिवस पूर्ण झाल्याच्या बातम्या झळकल्यात. एखादा सिनेमा किती दिवस चालला, तसे युद्धाचे दिवस मोजले जाताहेत. सांगायला हे युद्ध रशिया आणि युक्रेन यांच्यात होत असले तरी प्रत्यक्षात ही रशिया आणि अमेरिकेतील साठमारी आहे. महसात्तांच्या या युद्धात युक्रेनचा अफगाणिस्तान होत असून, दोन्हीकडचे लाखो लोक मेलेत. युद्धखोरीची ही खाज आणखी किती जणांना संपवणार?.....
कांदिवलीत मेनहोलमधे उतरलेला जगवीर यादव मैला घेऊन वर आला आणि भरधाव कारने त्याला चिरडले. ही घटना फक्त एक अपघात नाही. देशभरात असे हजारो सफाई कामगार वेगवेगळ्या अपघातात मारले गेलेत. त्यासंदर्भात कोर्टकचेऱ्या, आंदोलनं सगळं झालंय. पण राज्यघटनेने कितीही समाजवादी वगैरै म्हटलं तरी, भांडवशाहीने पोसलेल्या या श्रीमंतांच्या शहरात सफाई कामगारांना विचारतंय कोण?
कांदिवलीत मेनहोलमधे उतरलेला जगवीर यादव मैला घेऊन वर आला आणि भरधाव कारने त्याला चिरडले. ही घटना फक्त एक अपघात नाही. देशभरात असे हजारो सफाई कामगार वेगवेगळ्या अपघातात मारले गेलेत. त्यासंदर्भात कोर्टकचेऱ्या, आंदोलनं सगळं झालंय. पण राज्यघटनेने कितीही समाजवादी वगैरै म्हटलं तरी, भांडवशाहीने पोसलेल्या या श्रीमंतांच्या शहरात सफाई कामगारांना विचारतंय कोण?.....
एकशेबारा वर्षांपूर्वी टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक समुद्रात बुडले. जवळपास दीड हजार माणसं त्यात मृ्त्युमुखी पडली होती. या दुर्घटनेवर त्यानंतर अनेक पुस्तके लिहिली गेली, सिनेमा आला. या सगळ्यातून चाळवलेल्या क्रेझचा फायदा घेऊन, या बोटीचा सांगाडा दाखविण्याचा धंदा निघाला. आज या नादाला लागून, पाच अब्जाधीशांना आपला प्राण गमवावा लागलाय. माणसाचं हे वेड त्याला नक्की कुठं नेतंय?
एकशेबारा वर्षांपूर्वी टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक समुद्रात बुडले. जवळपास दीड हजार माणसं त्यात मृ्त्युमुखी पडली होती. या दुर्घटनेवर त्यानंतर अनेक पुस्तके लिहिली गेली, सिनेमा आला. या सगळ्यातून चाळवलेल्या क्रेझचा फायदा घेऊन, या बोटीचा सांगाडा दाखविण्याचा धंदा निघाला. आज या नादाला लागून, पाच अब्जाधीशांना आपला प्राण गमवावा लागलाय. माणसाचं हे वेड त्याला नक्की कुठं नेतंय?.....
किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील. आजवर क्वचित कधी तरी येणारी ही वादळं आता वारंवार येऊ लागलीत. गेल्या चाळीस वर्षात भारतावर आदळणाऱ्या वादळांची संख्या तब्बल ८० टक्क्यांनी वाढलीय. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि तुमच्याआमच्या जगण्यावर परिणाम होणार आहे.
किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील. आजवर क्वचित कधी तरी येणारी ही वादळं आता वारंवार येऊ लागलीत. गेल्या चाळीस वर्षात भारतावर आदळणाऱ्या वादळांची संख्या तब्बल ८० टक्क्यांनी वाढलीय. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि तुमच्याआमच्या जगण्यावर परिणाम होणार आहे......
नरभक्षकांचा देश, काळी जादू करणारा देश, महिलांसाठी असुरक्षित देश अशी भयानक ओळख असलेला देश पापुआ न्यू गिनी गेले काही दिवस चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींचं या देशानं केलेलं स्वागत आणि त्यांना दिलेला पुरस्कार यामुळे या देशाबद्दल भारतात अनेकांना कुतुहल वाटतंय. आजही इथं फार मोठी लोकसंख्या रानटी आयुष्य जगत असून, या देशाबद्दल फारसं चांगलं लिहिलं-बोललेलं सापडत नाही.
नरभक्षकांचा देश, काळी जादू करणारा देश, महिलांसाठी असुरक्षित देश अशी भयानक ओळख असलेला देश पापुआ न्यू गिनी गेले काही दिवस चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींचं या देशानं केलेलं स्वागत आणि त्यांना दिलेला पुरस्कार यामुळे या देशाबद्दल भारतात अनेकांना कुतुहल वाटतंय. आजही इथं फार मोठी लोकसंख्या रानटी आयुष्य जगत असून, या देशाबद्दल फारसं चांगलं लिहिलं-बोललेलं सापडत नाही......
कोकणात सध्या रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पांमधून येणारा भकास विकास नको, म्हणून लोकआंदोलन पेटलंय. या विनाशकारी प्रकल्पांपासून कोकणाला वाचवण्यासाठी तिथल्या माणसांसोबत इथले दगडही पुढे आलेत. बारसूच्या सड्यावरची कातळशिल्पं पुन्हा चर्चेत आली असून, ही कातळशिल्पं थेट इजिप्त, इराक आणि चीनमधल्या आदिम संस्कृतीशी नातं सांगतात, असा अभ्यास पुढे येतोय.
कोकणात सध्या रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पांमधून येणारा भकास विकास नको, म्हणून लोकआंदोलन पेटलंय. या विनाशकारी प्रकल्पांपासून कोकणाला वाचवण्यासाठी तिथल्या माणसांसोबत इथले दगडही पुढे आलेत. बारसूच्या सड्यावरची कातळशिल्पं पुन्हा चर्चेत आली असून, ही कातळशिल्पं थेट इजिप्त, इराक आणि चीनमधल्या आदिम संस्कृतीशी नातं सांगतात, असा अभ्यास पुढे येतोय......
तुम्ही सतत मोबाईलवर स्टेटस चेक करता का? फोन विसरलात तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं का? प्रवासात तुमच्या फोनचं चार्जिंग संपत आलं तर तुम्हाला टेन्शन येतं का? तुमचा फोन रात्री झोपतानाही तुमच्या हाताशी असतो का? अशा प्रश्नांची उत्तरं हो असतील तर यालाच नोमोफोबिया म्हणतात. आरोग्याची हळहळू वाट लावणारा हा नोमोफोबिया भारतातल्या चारपैकी तीन स्मार्टफोनधारकांना झालाय.
तुम्ही सतत मोबाईलवर स्टेटस चेक करता का? फोन विसरलात तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं का? प्रवासात तुमच्या फोनचं चार्जिंग संपत आलं तर तुम्हाला टेन्शन येतं का? तुमचा फोन रात्री झोपतानाही तुमच्या हाताशी असतो का? अशा प्रश्नांची उत्तरं हो असतील तर यालाच नोमोफोबिया म्हणतात. आरोग्याची हळहळू वाट लावणारा हा नोमोफोबिया भारतातल्या चारपैकी तीन स्मार्टफोनधारकांना झालाय......
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?.....
'अमेरिकन नोकरी आणि देशी छोकरी' हा फॉर्म्युला वापरून सुखी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. दुसरीकडे भारतातल्या अर्थव्यवस्थेला मंदीची चाहूल लागली असून, महागाई आणि बेकारीमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळेच अनेक भारतीय मिळेल त्या मार्गानं अमेरिकेत घुसण्यासाठी प्रयत्न करतायत. या बेकादेशीर घुसखोरांमुळे अमेरिका हैराण झाली असून, त्यात गुजराती लोकांची संख्या लक्षणीय आहे.
'अमेरिकन नोकरी आणि देशी छोकरी' हा फॉर्म्युला वापरून सुखी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. दुसरीकडे भारतातल्या अर्थव्यवस्थेला मंदीची चाहूल लागली असून, महागाई आणि बेकारीमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळेच अनेक भारतीय मिळेल त्या मार्गानं अमेरिकेत घुसण्यासाठी प्रयत्न करतायत. या बेकादेशीर घुसखोरांमुळे अमेरिका हैराण झाली असून, त्यात गुजराती लोकांची संख्या लक्षणीय आहे......
सुदानमधे प्रचंड हिंसाचार चाललाय. खरं तर, सुदानचा इतिहास हा कायमच रक्तरंजित राहिलाय. फाळणीनंतर दोन देश होऊनही, तिथल्या जमिनीतल्या सोन्यासाठी, इंधनासाठी आणि निसर्गसंपदेवरच्या ताब्यासाठी नाईलमधून प्रचंड रक्त वाहिलंय. या गदारोळात अनेक भारतीय तिथं अडकलेत. त्यांना सोडवून आणलं जात असलं, तरी ते तिकडं काय करत होते? सुदानमधे काय घडतंय? हे समजून घ्यायला हवं.
सुदानमधे प्रचंड हिंसाचार चाललाय. खरं तर, सुदानचा इतिहास हा कायमच रक्तरंजित राहिलाय. फाळणीनंतर दोन देश होऊनही, तिथल्या जमिनीतल्या सोन्यासाठी, इंधनासाठी आणि निसर्गसंपदेवरच्या ताब्यासाठी नाईलमधून प्रचंड रक्त वाहिलंय. या गदारोळात अनेक भारतीय तिथं अडकलेत. त्यांना सोडवून आणलं जात असलं, तरी ते तिकडं काय करत होते? सुदानमधे काय घडतंय? हे समजून घ्यायला हवं......
महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी खारघरमधे जमवलेल्या लाखो माणसांची एप्रिलच्या ४२ डिग्री तापमानानं काहिली झाली. उष्माघातानं आणि पाण्याच्या कमतरतेने त्यातले १३ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी आहेत. या दुर्घटनेकडे राजकारणाच्या अंगाने किंवा धर्माच्या बाजारीकरणाच्या दृष्टीने टीका होतेय. या बाजू खऱ्याखोट्या असतीलही, पण आपत्ती व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नक्की कोणाची होती?
महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी खारघरमधे जमवलेल्या लाखो माणसांची एप्रिलच्या ४२ डिग्री तापमानानं काहिली झाली. उष्माघातानं आणि पाण्याच्या कमतरतेने त्यातले १३ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी आहेत. या दुर्घटनेकडे राजकारणाच्या अंगाने किंवा धर्माच्या बाजारीकरणाच्या दृष्टीने टीका होतेय. या बाजू खऱ्याखोट्या असतीलही, पण आपत्ती व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नक्की कोणाची होती?.....
युक्रेनमधलं युद्ध संपताना दिसत नाही. एकीकडे रशिया आणि दुसरीकडे अमेरिकेच्या पाठिंब्यानं युक्रेन असं स्वरूप असलेलं हे युद्ध दोन महासत्त्तांमधला संघर्ष ठरलाय. त्यात चीन आणि रशिया एकत्र आहेत. या पार्श्वभूमीवर नुकत्याच युक्रेनच्या परराष्ट्र उपमंत्री एमिन झापारोवा भारतात मदत मागायला आल्या होत्या. त्यामुळे आजवर अलिप्त राहिलेल्या भारताची अडचण आता वाढताना दिसतेय.
युक्रेनमधलं युद्ध संपताना दिसत नाही. एकीकडे रशिया आणि दुसरीकडे अमेरिकेच्या पाठिंब्यानं युक्रेन असं स्वरूप असलेलं हे युद्ध दोन महासत्त्तांमधला संघर्ष ठरलाय. त्यात चीन आणि रशिया एकत्र आहेत. या पार्श्वभूमीवर नुकत्याच युक्रेनच्या परराष्ट्र उपमंत्री एमिन झापारोवा भारतात मदत मागायला आल्या होत्या. त्यामुळे आजवर अलिप्त राहिलेल्या भारताची अडचण आता वाढताना दिसतेय......
तमिळनाडूसह दक्षिणेकडच्या राज्यांना हिंदीचा राग आहे, हे आजवर अनेकदा दिसलंय. आता त्यांनी डब्यातून मिळणाऱ्या दह्यावरच्या ‘दही’ या शब्दाला विरोध केलाय. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात मधूनमधून खळ्ळखट्याकची आठवण होते. तर तिकडे इटलीनंही इंग्रजी बोलल्यास दंड करू, वगैरे भाषा सुरू केलीय. तंत्रनानानं जग जवळ आलंय वगैरे खरं असताना, या सगळ्या बातम्यांचा अर्थ काय होतो?
तमिळनाडूसह दक्षिणेकडच्या राज्यांना हिंदीचा राग आहे, हे आजवर अनेकदा दिसलंय. आता त्यांनी डब्यातून मिळणाऱ्या दह्यावरच्या ‘दही’ या शब्दाला विरोध केलाय. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात मधूनमधून खळ्ळखट्याकची आठवण होते. तर तिकडे इटलीनंही इंग्रजी बोलल्यास दंड करू, वगैरे भाषा सुरू केलीय. तंत्रनानानं जग जवळ आलंय वगैरे खरं असताना, या सगळ्या बातम्यांचा अर्थ काय होतो?.....
पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर कंडिशनपासून घरातल्या साध्या फ्रीजपर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे निसर्गाची हानी होतेय. त्यामुळे होणाऱ्या तापमानवाढीमुळे भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत, असं संयुक्त राष्ट्र सांगत आहेत. पण आपल्या नळाला येणारं पाणी बंद होईपर्यंत आपल्याला ते कळणार नाही.
पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर कंडिशनपासून घरातल्या साध्या फ्रीजपर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे निसर्गाची हानी होतेय. त्यामुळे होणाऱ्या तापमानवाढीमुळे भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत, असं संयुक्त राष्ट्र सांगत आहेत. पण आपल्या नळाला येणारं पाणी बंद होईपर्यंत आपल्याला ते कळणार नाही......
संपूर्ण पृथ्वीवर आजपर्यंत काळा वाघ फक्त एकाच ठिकाणी सापडलाय. ओडिशातल्या मयुरभंज जिल्ह्यातल्या सिम्प्लीपाल अभयारण्यात या वाघाचं अस्तित्व आढळलं आहे. या वाघाप्रमाणेच अफलातून जंगल, धबधबे आणि निसर्ग असलेल्या या मयुरभंज जिल्ह्याला यावर्षीच्या टाइम मॅगझिनच्या टॉप ५० पर्यटनस्थळात मान मिळालाय. लडाख आणि मयुरभंज अशी दोन ठिकाणी यावर्षीच्या यादीत आहेत.
संपूर्ण पृथ्वीवर आजपर्यंत काळा वाघ फक्त एकाच ठिकाणी सापडलाय. ओडिशातल्या मयुरभंज जिल्ह्यातल्या सिम्प्लीपाल अभयारण्यात या वाघाचं अस्तित्व आढळलं आहे. या वाघाप्रमाणेच अफलातून जंगल, धबधबे आणि निसर्ग असलेल्या या मयुरभंज जिल्ह्याला यावर्षीच्या टाइम मॅगझिनच्या टॉप ५० पर्यटनस्थळात मान मिळालाय. लडाख आणि मयुरभंज अशी दोन ठिकाणी यावर्षीच्या यादीत आहेत......
गुढीपाडव्याला निघणारी पहिली शोभायात्रा १९९९मधे डोंबिवलीत निघाली. त्यानंतर गिरगाव, पार्ले इथपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रेचा ट्रेण्ड बनला. गुढीपाडवा हे सर्व हिंदूंचं नववर्ष नसतानाही, तिची मांडणी ही हिंदू नववर्ष स्वागतयात्रा अशी केली गेली. यापाठी निश्चितच राजकीय गणित होती आणि आहेत. ते अनेकदा स्पष्ट दिसलंय. यंदा या यात्रेच्या पंचविशीनिमित्त हे पुन्हा समजून घ्यायला हवं.
गुढीपाडव्याला निघणारी पहिली शोभायात्रा १९९९मधे डोंबिवलीत निघाली. त्यानंतर गिरगाव, पार्ले इथपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रेचा ट्रेण्ड बनला. गुढीपाडवा हे सर्व हिंदूंचं नववर्ष नसतानाही, तिची मांडणी ही हिंदू नववर्ष स्वागतयात्रा अशी केली गेली. यापाठी निश्चितच राजकीय गणित होती आणि आहेत. ते अनेकदा स्पष्ट दिसलंय. यंदा या यात्रेच्या पंचविशीनिमित्त हे पुन्हा समजून घ्यायला हवं......
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत.
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत......
एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली.
एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली......
भाजपनं आपल्या सत्ताकाळात छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि अदानी-अंबानीची भर केली, असं प्रत्येक लहान दुकानदार सांगतो. दुसरीकडे भारत जोडो यात्रेपासून रायपूरच्या अधिवेशनापर्यंत सगळ्याच ठिकाणी, काँग्रेस आम्ही छोट्या व्यापाऱ्यांना टिकवण्यासाठी लढणार असल्याचं सांगतेय. आज काँग्रेस आणि छोटे व्यापारी दोघेही संकटात आहेत. ते एकमेकांना सावरू शकतील का? हा खरा प्रश्न आहे.
भाजपनं आपल्या सत्ताकाळात छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि अदानी-अंबानीची भर केली, असं प्रत्येक लहान दुकानदार सांगतो. दुसरीकडे भारत जोडो यात्रेपासून रायपूरच्या अधिवेशनापर्यंत सगळ्याच ठिकाणी, काँग्रेस आम्ही छोट्या व्यापाऱ्यांना टिकवण्यासाठी लढणार असल्याचं सांगतेय. आज काँग्रेस आणि छोटे व्यापारी दोघेही संकटात आहेत. ते एकमेकांना सावरू शकतील का? हा खरा प्रश्न आहे......
हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने गृहमंत्री अमित शहा यांना दिलाय. पंजाबमधल्या एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पंजाब पेटलाय.
हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने गृहमंत्री अमित शहा यांना दिलाय. पंजाबमधल्या एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पंजाब पेटलाय......
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली. पण देवळांच्याच जीवावर ज्यांचं राजकारण उभं आहे, त्यांना हे कसं समजवणार? आता खरा भीमाशंकर महाराष्ट्रात नसून, आसाममधे आहे, असा वाद आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत सरमा यांनी उकरून काढलाय. त्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीपेक्षा देवाची पेटी महत्त्वाची ठरलीय.
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली. पण देवळांच्याच जीवावर ज्यांचं राजकारण उभं आहे, त्यांना हे कसं समजवणार? आता खरा भीमाशंकर महाराष्ट्रात नसून, आसाममधे आहे, असा वाद आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत सरमा यांनी उकरून काढलाय. त्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीपेक्षा देवाची पेटी महत्त्वाची ठरलीय......
सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे साधारण एका किलोला तब्बल एक कोटी रुपये. हे वाचून कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय. अशी जवळपास १८.६ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटीची तस्करी नुकतीच मालवणात पकडली गेलीय.
सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे साधारण एका किलोला तब्बल एक कोटी रुपये. हे वाचून कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय. अशी जवळपास १८.६ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटीची तस्करी नुकतीच मालवणात पकडली गेलीय......
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?.....
भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे.
भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे......
अयोध्येत राम मंदिर जोरात सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात देशात 'अच्छे दिन' आले हे दाखवणं शक्य नसल्यानं, २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून राम मंदिराचे देखावे जोरात दाखवले जातील. त्याला उत्तर देण्यासाठी उत्तर भारतात पुन्हा तुलसीदासांचं रामचरितमानस उघडलं गेलंय. पण तेवढ्यानं विरोधकांना अयोध्येतल्या राम मंदिरामागच्या राजकारणात 'राम' नसल्याचं दाखवता येईल का? हा खरा प्रश्न आहे.
अयोध्येत राम मंदिर जोरात सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात देशात 'अच्छे दिन' आले हे दाखवणं शक्य नसल्यानं, २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून राम मंदिराचे देखावे जोरात दाखवले जातील. त्याला उत्तर देण्यासाठी उत्तर भारतात पुन्हा तुलसीदासांचं रामचरितमानस उघडलं गेलंय. पण तेवढ्यानं विरोधकांना अयोध्येतल्या राम मंदिरामागच्या राजकारणात 'राम' नसल्याचं दाखवता येईल का? हा खरा प्रश्न आहे......
नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे.
नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे......
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?.....
पुण्यात गेल्या आठवड्यात भयानक घटना घडलीय. व्हॉट्सअॅप गृपमधून रिमूव्ह केलं, यावरून झालेलं भांडण हाणामारीपर्यंत गेलं. शेवटी या मारामारीत गृप अॅडमिनची जीभच कापली गेलीय. सोशल मीडियावरची शाब्दिक हिंसा ही ट्रोलिंग, कॅन्सलिंग पासून आता कोणत्या थराला पोचतेय, याची साक्ष देणारी ही घटना आहे. या घटनेचं गांभीर्य घटनेच्या पलिकडे जाऊन पाहायला हवं.
पुण्यात गेल्या आठवड्यात भयानक घटना घडलीय. व्हॉट्सअॅप गृपमधून रिमूव्ह केलं, यावरून झालेलं भांडण हाणामारीपर्यंत गेलं. शेवटी या मारामारीत गृप अॅडमिनची जीभच कापली गेलीय. सोशल मीडियावरची शाब्दिक हिंसा ही ट्रोलिंग, कॅन्सलिंग पासून आता कोणत्या थराला पोचतेय, याची साक्ष देणारी ही घटना आहे. या घटनेचं गांभीर्य घटनेच्या पलिकडे जाऊन पाहायला हवं......
फुटबॉलचा वर्ल्डकप अर्जेंटिनानं जिंकल्याचा आनंद आणि मेस्सीचं कौतुक संपलेलं नसतानाच, फुटबॉलप्रेमींना दुःखाचा प्रचंड झटका बसला आहे. फुटबॉलच्या इतिहासातला सर्वात महान खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या पेलेच्या निधनाच्या बातमीनं सारं फुटबॉलचं जग अस्वस्थ झालंय. फुटबॉलचा देव आणि माणसांमधला ब्लॅकपर्ल अशी ओळख असलेल्या या खेळाडूचे दहा अजरामर किस्से.
फुटबॉलचा वर्ल्डकप अर्जेंटिनानं जिंकल्याचा आनंद आणि मेस्सीचं कौतुक संपलेलं नसतानाच, फुटबॉलप्रेमींना दुःखाचा प्रचंड झटका बसला आहे. फुटबॉलच्या इतिहासातला सर्वात महान खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या पेलेच्या निधनाच्या बातमीनं सारं फुटबॉलचं जग अस्वस्थ झालंय. फुटबॉलचा देव आणि माणसांमधला ब्लॅकपर्ल अशी ओळख असलेल्या या खेळाडूचे दहा अजरामर किस्से......
मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी इंग्रज भारतात आले वगैरे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलंच आहे. याच मसाल्यांनी बनलेला 'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश होण्याइतपत फेमस झाला. स्कॉटलंडमधल्या अली अहमद अस्लम या पंजाबी शेफने हा पदार्थ युरोपमधे पहिल्यांदा बनवला, असं सांगितलं जातं. त्यांचं नुकतंच स्कॉटलंमधे निधन झालंय.
मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी इंग्रज भारतात आले वगैरे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलंच आहे. याच मसाल्यांनी बनलेला 'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश होण्याइतपत फेमस झाला. स्कॉटलंडमधल्या अली अहमद अस्लम या पंजाबी शेफने हा पदार्थ युरोपमधे पहिल्यांदा बनवला, असं सांगितलं जातं. त्यांचं नुकतंच स्कॉटलंमधे निधन झालंय......
पैसा, प्रसिद्धी, सेक्स आणि त्यासाठी चोरी, लूट, खून ही काही मानवी इतिहासाातली नवी गोष्ट नाही. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन, जगातल्या अनेक देशांमधे वीसहून अधिक मुलींना फसवून त्यांचे खून पाडणारा चार्ल्स शोभराज नुकताच नेपाळच्या तुरुंगातून सुटलाय. जागतिकीकरणाच्या विस्तारासोबत वाढणाऱ्या मानसिक विकृतीचं तो एक भयानक नमुना आहे.
पैसा, प्रसिद्धी, सेक्स आणि त्यासाठी चोरी, लूट, खून ही काही मानवी इतिहासाातली नवी गोष्ट नाही. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन, जगातल्या अनेक देशांमधे वीसहून अधिक मुलींना फसवून त्यांचे खून पाडणारा चार्ल्स शोभराज नुकताच नेपाळच्या तुरुंगातून सुटलाय. जागतिकीकरणाच्या विस्तारासोबत वाढणाऱ्या मानसिक विकृतीचं तो एक भयानक नमुना आहे......
रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे.
रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे......
मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारं नाटक, काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक असं वर्णन आज 'घाशीराम कोतवाल'चं केलं जातं. पण पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाला त्यावेळच्या ब्राह्मण समाजाकडून प्रचंड विरोध झाला होता. या विरोधामुळे एकदा या नाटकातल्या कलाकारांना चक्क लपून प्रवास करावा लागला होता. या विरोधाचं कारण समजून घ्यायलाच हवं.
मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारं नाटक, काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक असं वर्णन आज 'घाशीराम कोतवाल'चं केलं जातं. पण पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाला त्यावेळच्या ब्राह्मण समाजाकडून प्रचंड विरोध झाला होता. या विरोधामुळे एकदा या नाटकातल्या कलाकारांना चक्क लपून प्रवास करावा लागला होता. या विरोधाचं कारण समजून घ्यायलाच हवं......
सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय.
सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय......
कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते.
कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते......
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याबद्दल, माता कामाख्यादेवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री जातायत. कामाख्यादेवीचं हे मंदिर योनीरूपात देवीची पूजा करणारं महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्याबद्दल समजून घेणं, स्वतःला समृ्द्ध करणारं ठरू शकेल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याबद्दल, माता कामाख्यादेवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री जातायत. कामाख्यादेवीचं हे मंदिर योनीरूपात देवीची पूजा करणारं महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्याबद्दल समजून घेणं, स्वतःला समृ्द्ध करणारं ठरू शकेल......
महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. या महाराष्ट्रातून चालताना राहुल गांधी यांनीही हा अनुभव घेतला. अक्षरशः हजारो सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राहुल गांधीसोबत महाराष्ट्रातल्या टप्प्यात चालले. ते या यात्रेत का सहभागी झाले, ते नक्की काय बोलले, हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या मान्यवरांनी मांडलेल्या मतांचं हे संकलन.
महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. या महाराष्ट्रातून चालताना राहुल गांधी यांनीही हा अनुभव घेतला. अक्षरशः हजारो सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राहुल गांधीसोबत महाराष्ट्रातल्या टप्प्यात चालले. ते या यात्रेत का सहभागी झाले, ते नक्की काय बोलले, हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या मान्यवरांनी मांडलेल्या मतांचं हे संकलन......
गंगेच्या काठावर वसलेल्या गोऱ्या रंगाच्या आर्यांनी मांडलेला धर्म तेवढाच हिंदू धर्म नाही. तसंच संस्कृतमधून लिहिल्या गेलेल्या वेद-पुराणासारख्या ब्राह्मणांच्या ग्रंथात मांडलेला धर्म म्हणजेच हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म हा त्यापलिकडं असून, त्याचं नितांतसुंदर दर्शन 'कांतारा' या सिनेमामधून होतं, असं मत पुराणकथांचे अभ्यासक आणि मॅनेजमेंट गुरू देवदत्त पट्टनाईक यांनी मांडलंय.
गंगेच्या काठावर वसलेल्या गोऱ्या रंगाच्या आर्यांनी मांडलेला धर्म तेवढाच हिंदू धर्म नाही. तसंच संस्कृतमधून लिहिल्या गेलेल्या वेद-पुराणासारख्या ब्राह्मणांच्या ग्रंथात मांडलेला धर्म म्हणजेच हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म हा त्यापलिकडं असून, त्याचं नितांतसुंदर दर्शन 'कांतारा' या सिनेमामधून होतं, असं मत पुराणकथांचे अभ्यासक आणि मॅनेजमेंट गुरू देवदत्त पट्टनाईक यांनी मांडलंय......
जगभरातल्या विविध देशात कायमच निवडणुका होत असतात. कोणी तरी जिंकतं कोणी तरी हरतं. पण ब्राझीलमधे नुकतीच झालेली अध्यक्षपदाची निवडणूक साऱ्या जगातल्या सर्व प्राणीमात्रांसाठी महत्त्वाची होती. कारण या निवडीवर जगाचं फुफ्फुस असलेल्या, अमेझॉनच्या जंगलाचं भविष्य ठरणार होतं. शेवटी विजय निसर्गाचाच झाला. जंगल कापणारा हरला आणि अमेझॉनच्या जंगलानं ब्राझीलला 'थँक यू' म्हटलं!
जगभरातल्या विविध देशात कायमच निवडणुका होत असतात. कोणी तरी जिंकतं कोणी तरी हरतं. पण ब्राझीलमधे नुकतीच झालेली अध्यक्षपदाची निवडणूक साऱ्या जगातल्या सर्व प्राणीमात्रांसाठी महत्त्वाची होती. कारण या निवडीवर जगाचं फुफ्फुस असलेल्या, अमेझॉनच्या जंगलाचं भविष्य ठरणार होतं. शेवटी विजय निसर्गाचाच झाला. जंगल कापणारा हरला आणि अमेझॉनच्या जंगलानं ब्राझीलला 'थँक यू' म्हटलं!.....
इंटरनेटवर सहजपणे सेक्स टॉईज विकत घेता येतात. सोशल मीडियावर त्याच्या बिनधास्त जाहिराती दिसतात. शहरांमधल्या काही दुकानांमधेही सेक्स टॉईज उपलब्ध आहेत. आता हे सगळं कायदेशीर की बेकायदेशीर, याबद्दल कुणालाच नीटसं माहीत नाही. एकीकडे या सेक्स टॉईजचा वापर वाढतोय आणि त्याचा उद्योगही अब्जावधींच्या पलिकडला आहे. तरीही या सगळ्याबद्दल भारतात टॅबू आहे.
इंटरनेटवर सहजपणे सेक्स टॉईज विकत घेता येतात. सोशल मीडियावर त्याच्या बिनधास्त जाहिराती दिसतात. शहरांमधल्या काही दुकानांमधेही सेक्स टॉईज उपलब्ध आहेत. आता हे सगळं कायदेशीर की बेकायदेशीर, याबद्दल कुणालाच नीटसं माहीत नाही. एकीकडे या सेक्स टॉईजचा वापर वाढतोय आणि त्याचा उद्योगही अब्जावधींच्या पलिकडला आहे. तरीही या सगळ्याबद्दल भारतात टॅबू आहे......