logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
इंग्लंडच्या राजघराण्याची लक्तरं वेशीवर टांगणारा प्रिन्स!
सचिन बनछोडे
१५ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

इंग्लंडच्या राजघराण्यानं एकेकाळी अर्ध्याहून अधिक जगावर राज्य केलं. पण आता या राजघराण्यातला राजपुत्रच त्यांची लक्तरं वेशीवर टांगतोय. प्रिन्स हॅरीचं 'स्पेअर' हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं असून, ते खपाचे नवनवे विक्रम नोंदवतंय. अभिनेत्री मेघन मार्केलबरोबर संसार थाटल्यावर हॅरीनं लिहिेलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.


Card image cap
इंग्लंडच्या राजघराण्याची लक्तरं वेशीवर टांगणारा प्रिन्स!
सचिन बनछोडे
१५ जानेवारी २०२३

इंग्लंडच्या राजघराण्यानं एकेकाळी अर्ध्याहून अधिक जगावर राज्य केलं. पण आता या राजघराण्यातला राजपुत्रच त्यांची लक्तरं वेशीवर टांगतोय. प्रिन्स हॅरीचं 'स्पेअर' हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं असून, ते खपाचे नवनवे विक्रम नोंदवतंय. अभिनेत्री मेघन मार्केलबरोबर संसार थाटल्यावर हॅरीनं लिहिेलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार लाख प्रती विकल्या गेल्या आहेत......


Card image cap
केके: छोड़ आए हम वो गलियाँ
सचिन बनछोडे
०६ जून २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्‍या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे.


Card image cap
केके: छोड़ आए हम वो गलियाँ
सचिन बनछोडे
०६ जून २०२२

लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्‍या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे......


Card image cap
अंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी
सचिन बनछोडे
१४ मे २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकतं, यात शंकाच नाही. भविष्यात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलरची बाजारपेठ बनू शकते. फक्त उद्योजकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकंच नाही, तर अंतराळात घरं आणि ऑफिसही भाड्यानं मिळू शकतील.


Card image cap
अंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी
सचिन बनछोडे
१४ मे २०२२

एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकतं, यात शंकाच नाही. भविष्यात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलरची बाजारपेठ बनू शकते. फक्त उद्योजकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकंच नाही, तर अंतराळात घरं आणि ऑफिसही भाड्यानं मिळू शकतील......


Card image cap
शांता: श्रीरामाची मोठी बहिण
सचिन बनछोडे
१० एप्रिल २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

भगवान श्रीरामाच्या लोकोत्तर चरित्रामधे त्याच्या कुटुंबातल्या अनेकांचा स्पष्ट उल्लेख संस्कृत आणि प्राकृत रामायणांमधून मिळतो. पण दशरथ आणि कौसल्याची मोठी मुलगी तसंच श्रीरामाची मोठी बहिण असलेल्या शांताविषयी असं दिसत नाही. रामायणातल्या या काहीशा उपेक्षित पण महान स्त्रीविषयी सांगणारा हा लेख.


Card image cap
शांता: श्रीरामाची मोठी बहिण
सचिन बनछोडे
१० एप्रिल २०२२

भगवान श्रीरामाच्या लोकोत्तर चरित्रामधे त्याच्या कुटुंबातल्या अनेकांचा स्पष्ट उल्लेख संस्कृत आणि प्राकृत रामायणांमधून मिळतो. पण दशरथ आणि कौसल्याची मोठी मुलगी तसंच श्रीरामाची मोठी बहिण असलेल्या शांताविषयी असं दिसत नाही. रामायणातल्या या काहीशा उपेक्षित पण महान स्त्रीविषयी सांगणारा हा लेख......


Card image cap
सीईओ: टेक कंपन्यांमधे भारतीय वंशाच्या लोकांचा डंका
सचिन बनछोडे
०३ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्‍या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे.


Card image cap
सीईओ: टेक कंपन्यांमधे भारतीय वंशाच्या लोकांचा डंका
सचिन बनछोडे
०३ डिसेंबर २०२१

‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्‍या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे......


Card image cap
गणित बिघडवणारं घड्याळ ‘स्टेटस सिम्बॉल' बनलं त्याची गोष्ट
सचिन बनछोडे
२० नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

एखाद्याची श्रीमंती दाखवण्याचं काम हल्ली घड्याळं करू लागलेली आहेत. जगभरातले अनेक सेलिब्रिटी, धनकुबेरांच्या मनगटांची शोभा वाढवणारी ही घड्याळं इतक्या किमतीची असतात, की ते पाहून आपले डोळे पांढरे व्हावेत! एखाद्याची ‘चांगली वेळ सुरू आहे,’ असंच आपण त्यावरून समजायचं. हार्दिक पंड्याच्या कोट्यवधी रुपयांच्या घड्याळामुळे अशा घड्याळांची न्यारी दुनिया कुतूहल वाढवतेय.


Card image cap
गणित बिघडवणारं घड्याळ ‘स्टेटस सिम्बॉल' बनलं त्याची गोष्ट
सचिन बनछोडे
२० नोव्हेंबर २०२१

एखाद्याची श्रीमंती दाखवण्याचं काम हल्ली घड्याळं करू लागलेली आहेत. जगभरातले अनेक सेलिब्रिटी, धनकुबेरांच्या मनगटांची शोभा वाढवणारी ही घड्याळं इतक्या किमतीची असतात, की ते पाहून आपले डोळे पांढरे व्हावेत! एखाद्याची ‘चांगली वेळ सुरू आहे,’ असंच आपण त्यावरून समजायचं. हार्दिक पंड्याच्या कोट्यवधी रुपयांच्या घड्याळामुळे अशा घड्याळांची न्यारी दुनिया कुतूहल वाढवतेय......


Card image cap
निसर्गातल्या आनंदयात्रेची सफर घडवणारी टॉय ट्रेन
सचिन बनछोडे
०१ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

प्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्‍या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय.


Card image cap
निसर्गातल्या आनंदयात्रेची सफर घडवणारी टॉय ट्रेन
सचिन बनछोडे
०१ सप्टेंबर २०२१

प्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्‍या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय......


Card image cap
कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?
विष्णू पावले
०३ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. 


Card image cap
कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?
विष्णू पावले
०३ फेब्रुवारी २०२१

वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. .....