logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आझादीच्या गझलेचा टिळक हे `मतला` तर गांधी `मक्ता`
डॉ. सदानंद मोरे
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : १७ मिनिटं

मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील.


Card image cap
आझादीच्या गझलेचा टिळक हे `मतला` तर गांधी `मक्ता`
डॉ. सदानंद मोरे
०१ ऑगस्ट २०२०

मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील......


Card image cap
उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
सचिन परब 
२९ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान त्यांच्यासाठी उभं असायचं. ते सारे चढउतार पार करत एक प्रगल्भ आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या आव्हानाला सामोरे जात आहेत. आता पुन्हा त्यांच्या क्षमतेवर नेहमीसारखीच प्रश्नचिन्हं उभी केली जात आहेत. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो, ते हे आव्हानही पेलू शकतील.


Card image cap
उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
सचिन परब 
२९ नोव्हेंबर २०१९

उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान त्यांच्यासाठी उभं असायचं. ते सारे चढउतार पार करत एक प्रगल्भ आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या आव्हानाला सामोरे जात आहेत. आता पुन्हा त्यांच्या क्षमतेवर नेहमीसारखीच प्रश्नचिन्हं उभी केली जात आहेत. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो, ते हे आव्हानही पेलू शकतील......


Card image cap
विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?
सचिन परब | सदानंद घायाळ
२४ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.


Card image cap
विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?
सचिन परब | सदानंद घायाळ
२४ ऑक्टोबर २०१९

दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत......


Card image cap
ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'
मोतीराम पौळ
३० जुलै २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा.


Card image cap
ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'
मोतीराम पौळ
३० जुलै २०१९

आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा......


Card image cap
साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?
सचिन परब
०२ मे २०१९
वाचन वेळ : ११ मिनिटं

आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय.


Card image cap
साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?
सचिन परब
०२ मे २०१९

आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय......


Card image cap
एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?
सचिन परब । सदानंद घायाळ
३० एप्रिल २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न.


Card image cap
एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?
सचिन परब । सदानंद घायाळ
३० एप्रिल २०१९

मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न......


Card image cap
मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!
सचिन परब 
२७ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी.


Card image cap
मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!
सचिन परब 
२७ एप्रिल २०१९

सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी......


Card image cap
एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा
सचिन परब । सदानंद घायाळ
२३ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.


Card image cap
एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा
सचिन परब । सदानंद घायाळ
२३ एप्रिल २०१९

देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......


Card image cap
गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं
सचिन परब 
०६ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

एफएक्यू हा सध्याचा परवलीचा शब्द. एफएक्यूचा फुल फॉर्म फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. गुढीपाडव्याचेही काही एफएक्यू आहेत. गुढीपाडव्याला नवं वर्षं कुठून येतं? त्याचा रामाशी काही संबंध आहे का? हे हिंदू नववर्षं आहे का? संभाजीराजांच्या मृत्यूशी या सणाचा काही संबंध आहे का? सगळ्या प्रश्नांची ही आरपार उत्तरं.


Card image cap
गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं
सचिन परब 
०६ एप्रिल २०१९

एफएक्यू हा सध्याचा परवलीचा शब्द. एफएक्यूचा फुल फॉर्म फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. गुढीपाडव्याचेही काही एफएक्यू आहेत. गुढीपाडव्याला नवं वर्षं कुठून येतं? त्याचा रामाशी काही संबंध आहे का? हे हिंदू नववर्षं आहे का? संभाजीराजांच्या मृत्यूशी या सणाचा काही संबंध आहे का? सगळ्या प्रश्नांची ही आरपार उत्तरं. .....


Card image cap
गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं 
सचिन परब 
१८ मार्च २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

`सिंघम` सिनेमात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. बाजीराव सिंघमच्या गरजा कमी असल्यामुळे कोणताही जयकांत शिखरे त्याला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं. कारण त्यांच्या साधेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना परवडू शकला. आज १७ मार्चला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.


Card image cap
गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं 
सचिन परब 
१८ मार्च २०१९

`सिंघम` सिनेमात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. बाजीराव सिंघमच्या गरजा कमी असल्यामुळे कोणताही जयकांत शिखरे त्याला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं. कारण त्यांच्या साधेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना परवडू शकला. आज १७ मार्चला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं......


Card image cap
महाराष्ट्रातल्या मतदानाच्या तारखांचं गणित कोणाच्या सोयीचं?
सचिन परब 
१० मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्रात चार टप्प्यांत ४८ मतदारसंघांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातले हे चार दिवस महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय भवितव्यावरही प्रभाव टाकणार आहेत. या तारखा कोणत्या राजकीय पक्षांना फायदेशीर ठरू शकतात आणि कोणाला त्याचा फटका बसणार?


Card image cap
महाराष्ट्रातल्या मतदानाच्या तारखांचं गणित कोणाच्या सोयीचं?
सचिन परब 
१० मार्च २०१९

महाराष्ट्रात चार टप्प्यांत ४८ मतदारसंघांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातले हे चार दिवस महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय भवितव्यावरही प्रभाव टाकणार आहेत. या तारखा कोणत्या राजकीय पक्षांना फायदेशीर ठरू शकतात आणि कोणाला त्याचा फटका बसणार?.....


Card image cap
एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे
अनिल सरमळकर
२५ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर.


Card image cap
एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे
अनिल सरमळकर
२५ फेब्रुवारी २०१९

न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर......


Card image cap
गांधीजींना तुकोबा भेटले होते
सचिन परब 
१० फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : १३ मिनिटं

आज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय.


Card image cap
गांधीजींना तुकोबा भेटले होते
सचिन परब 
१० फेब्रुवारी २०१९

आज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय. .....


Card image cap
रमेश भाटकरः ते कधीच म्हातारे झाले नाहीत
सचिन परब
०५ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

दूरदर्शनच्या मराठी सिरीयलवर पोसलेल्या पिढ्यांसाठी रमेश भाटकर आयकॉन होते आणि आहेत. गेले वर्षभर ते कॅन्सरशी झुंज देत होते. आज हार्ट अटॅकने तो संघर्ष थांबवला. त्यांचं वय सत्तर असल्याचं बातम्या सांगतात. पण अश्रूंची झाली फुलेचा लाल्या, हॅलो इन्स्पेक्टर किंवा माहेरची साडी मधला फौजी, रुबाबदार रमेश भाटकरना बघितलेल्यांसाठी ते कधीच म्हातारे झाले नाहीत.


Card image cap
रमेश भाटकरः ते कधीच म्हातारे झाले नाहीत
सचिन परब
०५ फेब्रुवारी २०१९

दूरदर्शनच्या मराठी सिरीयलवर पोसलेल्या पिढ्यांसाठी रमेश भाटकर आयकॉन होते आणि आहेत. गेले वर्षभर ते कॅन्सरशी झुंज देत होते. आज हार्ट अटॅकने तो संघर्ष थांबवला. त्यांचं वय सत्तर असल्याचं बातम्या सांगतात. पण अश्रूंची झाली फुलेचा लाल्या, हॅलो इन्स्पेक्टर किंवा माहेरची साडी मधला फौजी, रुबाबदार रमेश भाटकरना बघितलेल्यांसाठी ते कधीच म्हातारे झाले नाहीत......


Card image cap
मी संमेलनाला गेलो नाही, कारण
सचिन परब
१२ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोलाजचे संपादक सचिन परब यवतमाळच्या साहित्य संमेलनात वक्ते होते. दोन कार्यशाळांत ते बोलणार होते. पण नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर ते संमेलनाला गेले नाहीत. त्याविषयीची भूमिका मांडणारं हे मनोगत.


Card image cap
मी संमेलनाला गेलो नाही, कारण
सचिन परब
१२ जानेवारी २०१९

कोलाजचे संपादक सचिन परब यवतमाळच्या साहित्य संमेलनात वक्ते होते. दोन कार्यशाळांत ते बोलणार होते. पण नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर ते संमेलनाला गेले नाहीत. त्याविषयीची भूमिका मांडणारं हे मनोगत......


Card image cap
यवतमाळलाच नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम करुया
सचिन परब
०८ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

नयनतारा सहगल या महाराष्ट्रापासून लांब असल्या तरी महाराष्ट्राची लेक आहेत. आपल्याच मुलीला घरी यायचं निमंत्रण द्यायचं आणि नंतर तिला येऊ नकोस असं सांगायचं. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा.


Card image cap
यवतमाळलाच नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम करुया
सचिन परब
०८ जानेवारी २०१९

नयनतारा सहगल या महाराष्ट्रापासून लांब असल्या तरी महाराष्ट्राची लेक आहेत. आपल्याच मुलीला घरी यायचं निमंत्रण द्यायचं आणि नंतर तिला येऊ नकोस असं सांगायचं. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा......


Card image cap
आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा
सचिन परब 
०७ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

सगळं डिजिटल युग हे शून्य आणि एक यांच्या भाषेवरच उभं आहे. कारण मशीनना ही आकड्यांचीच भाषा कळते. पण ती भाषा खरं तर असण्याची आणि नसण्याची आहे. आहे आणि नाही हाच तो संघर्ष आहे. अस्तित्वाचा शोध घेताना बुद्धांपासून मार्क्सपर्यंत द्रष्ट्यांना हीच भाषा सापडत आलीय.


Card image cap
आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा
सचिन परब 
०७ जानेवारी २०१९

सगळं डिजिटल युग हे शून्य आणि एक यांच्या भाषेवरच उभं आहे. कारण मशीनना ही आकड्यांचीच भाषा कळते. पण ती भाषा खरं तर असण्याची आणि नसण्याची आहे. आहे आणि नाही हाच तो संघर्ष आहे. अस्तित्वाचा शोध घेताना बुद्धांपासून मार्क्सपर्यंत द्रष्ट्यांना हीच भाषा सापडत आलीय......


Card image cap
हे भारतीय मतदारा, सलाम तुझ्या शहाणपणाला
सचिन परब 
१२ डिसेंबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

पाच राज्यांतल्या निवडणुकांच्या निकालाने सत्तेचा तराजू पुन्हा एकदा समतोल झालाय. भाजपच्या सतत विजयामुळे आणि त्यातून जन्मलेल्या उन्मादामुळे तो अगदीच उजवी झुकला होता. काँग्रेसला हिंदी हार्टलँडमधेच खणखणीत विजय देऊन भारतीय मतदारांनी आपल्या शहाणपणाची कमाल पुन्हा एकदा दाखवून दिलीय. 


Card image cap
हे भारतीय मतदारा, सलाम तुझ्या शहाणपणाला
सचिन परब 
१२ डिसेंबर २०१८

पाच राज्यांतल्या निवडणुकांच्या निकालाने सत्तेचा तराजू पुन्हा एकदा समतोल झालाय. भाजपच्या सतत विजयामुळे आणि त्यातून जन्मलेल्या उन्मादामुळे तो अगदीच उजवी झुकला होता. काँग्रेसला हिंदी हार्टलँडमधेच खणखणीत विजय देऊन भारतीय मतदारांनी आपल्या शहाणपणाची कमाल पुन्हा एकदा दाखवून दिलीय. .....


Card image cap
अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला काय मिळालं? 
सचिन परब 
०६ डिसेंबर २०१८
वाचन वेळ : ४ मिनिटं

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का? या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का?


Card image cap
अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला काय मिळालं? 
सचिन परब 
०६ डिसेंबर २०१८

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का? या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का?.....


Card image cap
प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत
सचिन परब 
२० नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज २० नोव्हेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे. 


Card image cap
प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत
सचिन परब 
२० नोव्हेंबर २०१८

आज २० नोव्हेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे. .....


Card image cap
सुपरहिरो मरत नाहीत आणि त्यांचा बापही!
सचिन परब
१७ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ५ मिनिटं

स्पायडर मॅनसह अनेक सदाबाहर सुपरहिरोंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या सुपरहिरोंनी अनेक पिढ्यांना अशक्य ते शक्य करण्याची उमेद दिली. जोवर ती स्वप्न जिवंत आहेत, तोवर स्टॅन ली काही मरणार नाही.


Card image cap
सुपरहिरो मरत नाहीत आणि त्यांचा बापही!
सचिन परब
१७ नोव्हेंबर २०१८

स्पायडर मॅनसह अनेक सदाबाहर सुपरहिरोंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या सुपरहिरोंनी अनेक पिढ्यांना अशक्य ते शक्य करण्याची उमेद दिली. जोवर ती स्वप्न जिवंत आहेत, तोवर स्टॅन ली काही मरणार नाही......


Card image cap
कोलाजः फिचरोत्सवात आपलं स्वागत आहे
सचिन परब
१८ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ३ मिनिटं

आज दसरा. सीमोल्लंघनाचा दिवस. आम्ही आमच्या सीमा ओलांडून `कोलाज डॉट इन` या नव्या प्रदेशात शिरत आहोत. आम्ही आमची शब्दांची शस्त्रं धार लावून तयार ठेवलीत. आम्ही आमच्या अक्षरांचं सोनं वाटण्यासाठी उत्सुक आहोत. `कोलाज डॉट इन` हा आमच्यासाठी जगण्याचा उत्सव आहे.


Card image cap
कोलाजः फिचरोत्सवात आपलं स्वागत आहे
सचिन परब
१८ ऑक्टोबर २०१८

आज दसरा. सीमोल्लंघनाचा दिवस. आम्ही आमच्या सीमा ओलांडून `कोलाज डॉट इन` या नव्या प्रदेशात शिरत आहोत. आम्ही आमची शब्दांची शस्त्रं धार लावून तयार ठेवलीत. आम्ही आमच्या अक्षरांचं सोनं वाटण्यासाठी उत्सुक आहोत. `कोलाज डॉट इन` हा आमच्यासाठी जगण्याचा उत्सव आहे......