कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख......
भारतातल्या विचारवंत-विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालंय. अमेरिकेतून त्या भारतात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतचं त्यांचं सहजीवन म्हणजे निखळ मानवी प्रेमाची परीकथा होतं. ऑम्व्हेट यांनी आपलं आयुष्य कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांचं लेखन सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या कामाचा वेध घेणारी संपत देसाई यांची फेसबुक पोस्ट.
भारतातल्या विचारवंत-विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालंय. अमेरिकेतून त्या भारतात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतचं त्यांचं सहजीवन म्हणजे निखळ मानवी प्रेमाची परीकथा होतं. ऑम्व्हेट यांनी आपलं आयुष्य कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांचं लेखन सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या कामाचा वेध घेणारी संपत देसाई यांची फेसबुक पोस्ट......
सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते.
सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते......
जोतिबा या देवाच्या जिवनावर महेश कोठारेंनी नवी सिरियल सुरू केलीय. त्या सिरियलवरून वादंगही उठलाय. जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात.
जोतिबा या देवाच्या जिवनावर महेश कोठारेंनी नवी सिरियल सुरू केलीय. त्या सिरियलवरून वादंगही उठलाय. जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात......
आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे.
आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे......
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला वाढदिवस. दरवर्षी सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहितात. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी त्यांनी नाळ जोडून ठेवली असल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं.
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला वाढदिवस. दरवर्षी सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहितात. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी त्यांनी नाळ जोडून ठेवली असल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं......
नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे क्रांतीचा वणवा. तो स्वराज्य मिळवण्यासाठी धगधगला. तसाच सुराज्य घडवण्यासाठीही पेटता राहिला. हुतात्मा किसन वीर साखर कारखान्यापासून फासेपारध्यांच्या पुनर्वसनापर्यंत ते जिवंतपणीच दंतकथा बनले. ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांनी २२ मार्च या नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेल्या आठवणींचा हा संपादित लेख.
नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे क्रांतीचा वणवा. तो स्वराज्य मिळवण्यासाठी धगधगला. तसाच सुराज्य घडवण्यासाठीही पेटता राहिला. हुतात्मा किसन वीर साखर कारखान्यापासून फासेपारध्यांच्या पुनर्वसनापर्यंत ते जिवंतपणीच दंतकथा बनले. ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांनी २२ मार्च या नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेल्या आठवणींचा हा संपादित लेख......
इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख.
इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख. .....
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश.
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश......
आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा.
आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा......
कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालाय. निसर्गातली नवलाई हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची. त्यातून इंजिनिअरिंग आणि पुढे इंटेरियर डिझायनिंगसारख्या करियरवर पाणी सोडलं आणि वनरक्षक म्हणून रुजू झाले. तिथून सुरू झाला एका `जंगल खजिन्याचा शोध`.
कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालाय. निसर्गातली नवलाई हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची. त्यातून इंजिनिअरिंग आणि पुढे इंटेरियर डिझायनिंगसारख्या करियरवर पाणी सोडलं आणि वनरक्षक म्हणून रुजू झाले. तिथून सुरू झाला एका `जंगल खजिन्याचा शोध`......
जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत.
जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत. .....
जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट.
जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट......
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या एकत्र सीमाभागात सह्याद्रीच्या उतारावर कुमरी शेती होते. जंगलांना न दुखावता जंगलात होणारी ही शेती थेट आपलं नातं प्राचीन स्त्रीप्रधान संस्कृतीच्या काळाशी जोडते. आज अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या कुमरी शेतीचा अभ्यास या अंगाने होण्याची गरज आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या एकत्र सीमाभागात सह्याद्रीच्या उतारावर कुमरी शेती होते. जंगलांना न दुखावता जंगलात होणारी ही शेती थेट आपलं नातं प्राचीन स्त्रीप्रधान संस्कृतीच्या काळाशी जोडते. आज अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या कुमरी शेतीचा अभ्यास या अंगाने होण्याची गरज आहे. .....
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहिते झाले. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी जोडलेलं राहिल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं.
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहिते झाले. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी जोडलेलं राहिल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं......