महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय.
महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय......