प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?
प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?.....
२०२० चं साहित्याचं नोबेल लुईझ ग्लुक यांना मिळालं. त्यांच्या कवितेत अमेरिकन कुटुंबाच्या साठोत्तरी जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. कसलाही स्त्रीमुक्तीचा आव न आणता स्त्री म्हणून नव्हे. तर माणूस म्हणून स्वतःच्या अनुभवविश्वाची मांडणी करणार्यार उत्तरस्त्रीवादी म्हणजे पोस्टफेमिनिस्ट साहित्यिकांत त्यांच्या समावेश होतो.
२०२० चं साहित्याचं नोबेल लुईझ ग्लुक यांना मिळालं. त्यांच्या कवितेत अमेरिकन कुटुंबाच्या साठोत्तरी जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. कसलाही स्त्रीमुक्तीचा आव न आणता स्त्री म्हणून नव्हे. तर माणूस म्हणून स्वतःच्या अनुभवविश्वाची मांडणी करणार्यार उत्तरस्त्रीवादी म्हणजे पोस्टफेमिनिस्ट साहित्यिकांत त्यांच्या समावेश होतो. .....