आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत.
आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत......