ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय.
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय......
क्रिकेट जगताला नेहमी नवनवे हिरो लागतात. रिंकू सिंग हे त्याच मांदियाळीतलं आणखी एक नाव. रिंकूकडे गुणवत्ता आहे आणि तो सक्षमही आहे. पण, सलग पाच षटकार खेचत त्याने आपल्याकडे वाघाचं काळीज आहे हे दाखवून दिलंय. अलिगढच्या या छोर्याचं नाव आता सातत्याने प्रकाशझोतात राहणार आहे.
क्रिकेट जगताला नेहमी नवनवे हिरो लागतात. रिंकू सिंग हे त्याच मांदियाळीतलं आणखी एक नाव. रिंकूकडे गुणवत्ता आहे आणि तो सक्षमही आहे. पण, सलग पाच षटकार खेचत त्याने आपल्याकडे वाघाचं काळीज आहे हे दाखवून दिलंय. अलिगढच्या या छोर्याचं नाव आता सातत्याने प्रकाशझोतात राहणार आहे......