समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांचा आज स्मृतीदिन. १९८९ ला त्यांचं निधन झालं. त्यादिवशी शरद पवार यांची साताऱ्यात जाहीर सभा होती. पण, सभा सुरू होण्यापूर्वीच एस.एम. यांच्या निधनाची बातमी त्यांना कळाली. त्यानंतर शरद पवारांनी आदरांजली देणं साहजिकच होतं. पण नंतरच्या त्यांच्या वागण्यानं पवार साहेबांतलं वेगळेपण दाखवून दिलं.
समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांचा आज स्मृतीदिन. १९८९ ला त्यांचं निधन झालं. त्यादिवशी शरद पवार यांची साताऱ्यात जाहीर सभा होती. पण, सभा सुरू होण्यापूर्वीच एस.एम. यांच्या निधनाची बातमी त्यांना कळाली. त्यानंतर शरद पवारांनी आदरांजली देणं साहजिकच होतं. पण नंतरच्या त्यांच्या वागण्यानं पवार साहेबांतलं वेगळेपण दाखवून दिलं......
साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.
साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते......