बर्ड फ्लूनं देशभरातल्या १० राज्यांना आपल्या कवेत घेतलंय. आधीच कोरोना त्यात बर्ड फ्लू पुन्हा त्यामुळे टेंशन वाढत चाललंय. घाबरवून सोडणाऱ्या या बर्ड फ्लूच्या १९ व्या शतकातही नोंदी सापडतात. तर १८७८ मधे इटलीत पाणकोंबड्यांमधला प्लेग असं त्याचं वर्णन सापडतं. पण संसर्गाचा धोका असलेल्या पक्ष्यांना थेट मारायलाच लावणारा हा बर्ड फ्लू नेमका कसाय ते समजून घ्यायला हवं.
बर्ड फ्लूनं देशभरातल्या १० राज्यांना आपल्या कवेत घेतलंय. आधीच कोरोना त्यात बर्ड फ्लू पुन्हा त्यामुळे टेंशन वाढत चाललंय. घाबरवून सोडणाऱ्या या बर्ड फ्लूच्या १९ व्या शतकातही नोंदी सापडतात. तर १८७८ मधे इटलीत पाणकोंबड्यांमधला प्लेग असं त्याचं वर्णन सापडतं. पण संसर्गाचा धोका असलेल्या पक्ष्यांना थेट मारायलाच लावणारा हा बर्ड फ्लू नेमका कसाय ते समजून घ्यायला हवं......