ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय......
इंटरनेटच्या दुनियेतल्या एका बातमीनं सर्वांची झोप उडवलीय. जगभरातल्या पन्नास कोटी वॉट्सअॅप वापरकर्त्यांचा डेटा चोरून मुक्त बाजारात विकण्यात आलाय. यात भारतीय वापरकर्त्यांची संख्या मोठी असण्याची शंका वर्तवली जातेय. असे मोठे सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर अंकुश लावण्यासाठी जागतिक स्तरावर एखादी स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली जाणं नितांत गरजेचं ठरतंय.
इंटरनेटच्या दुनियेतल्या एका बातमीनं सर्वांची झोप उडवलीय. जगभरातल्या पन्नास कोटी वॉट्सअॅप वापरकर्त्यांचा डेटा चोरून मुक्त बाजारात विकण्यात आलाय. यात भारतीय वापरकर्त्यांची संख्या मोठी असण्याची शंका वर्तवली जातेय. असे मोठे सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर अंकुश लावण्यासाठी जागतिक स्तरावर एखादी स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली जाणं नितांत गरजेचं ठरतंय......
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही काम करत असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात बनावट चिनी अॅप्सद्वारे देशातल्या असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातल्या अनेकांनी या कर्जामुळे होणार्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे.
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही काम करत असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात बनावट चिनी अॅप्सद्वारे देशातल्या असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातल्या अनेकांनी या कर्जामुळे होणार्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे......